Kitchen Jugaad : गॅस सिलेंडर वापरताना त्याला बटाटा नक्की लावा; फायदा काय पाहा VIDEO

Last Updated:

बटाट्याचा वापर आजवर तुम्ही स्वयंपाकात आणि त्वचेच्या समस्यांसाठी केला असेल पण एका गृहिणी याचा गॅस सिलेंडवरही वापर करून दाखवला आहे.

किचन जुगाड (फोटो - सोशल मीडिया व्हिडीओ ग्रॅब)
किचन जुगाड (फोटो - सोशल मीडिया व्हिडीओ ग्रॅब)
नवी दिल्ली : बटाटा म्हणजे आपल्या किचनमधील अविभाज्य असा भाग. म्हणजे प्रत्येकाच्या घरातील किचनमध्ये बटाटा असतोच. बटाट्याची भाजी, बटाटा वडा, बटाटा भजी... बटाट्यापासून असे कितीतरी पदार्थ बनवले जातात. कित्येक भाज्यांमध्ये बटाट्याचा वापर केला जातो. पण बटाट्याचा आणखी एक अनोखा असा वापर आहे, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.
तसं स्वयंपाकाशिवाय काही लोक बटाट्याचा वापर त्वचेच्या समस्येसाठीही करतात. त्वचा काळवंडली असेल, त्वचेवर काळे डाग असतील तर तिथं बटाटा चोळला जातो ज्यामुळे हा काळसरपणा कमी होतो असं म्हटलं जातं. पण तुम्ही कधी गॅस सिलेंडरला बटाटा लावून पाहिला आहे का? एका गृहिणीने हा जबरदस्त असा किचन जुगाड दाखवला आहे.
advertisement
Aysha's Kitchen Hacks युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
(सूचना - हा लेख सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी काहीही संबंध नाही. न्यूज18मराठी याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/Viral/
Kitchen Jugaad : गॅस सिलेंडर वापरताना त्याला बटाटा नक्की लावा; फायदा काय पाहा VIDEO
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement