advertisement

अरे बाप रे! शाळेत दारू पिऊन आली चक्क शिक्षिका; कर्मचाऱ्यांशी केलं गैरवर्तन; VIDEO झाला व्हायरल

Last Updated:

सिंगाणा गावातील शासकीय प्राथमिक शाळेत 23 जून रोजी एक महिला शिक्षिका दारूच्या नशेत शाळेत आली आणि तिने कर्मचाऱ्यांशी...

Viral Video
Viral Video
मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात एक महिला शिक्षिका दारू पिऊन शाळेत पोहोचली आणि तिने कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केले. यामुळे तिला निलंबित करण्यात आले असून या प्रकरणाची विभागीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सोमवारी एका सरकारी प्राथमिक शाळेत शिक्षिकेच्या या वर्तनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आदिवासी शिक्षण विभागाचे सहाय्यक आयुक्त नरोत्तम वरकाडे यांनी सांगितले की, संबंधित शिक्षिकेला निलंबित करण्यात आले असून पुढील कारवाईसाठी या प्रकरणाची विभागीय चौकशी केली जाईल.
advertisement
ही शाळा जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 50 किमी अंतरावर असलेल्या मनवर विकासखंडातील सिंघाणा गावात आहे. वरकाडे म्हणाले की, मनवर ब्लॉकमध्ये एकात्मिक शाळा संकुल आहे, जिथे 23 जून रोजी ही शिक्षिका नशेत आली आणि तिने तेथे काम करणाऱ्या कामगारांशी व कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केले.
advertisement
view comments
मराठी बातम्या/Viral/
अरे बाप रे! शाळेत दारू पिऊन आली चक्क शिक्षिका; कर्मचाऱ्यांशी केलं गैरवर्तन; VIDEO झाला व्हायरल
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement