Video : बदकाला लांडोर समजून मोराने ठेवले संबंध, शेवटी परिणाम पाहून सगळे शॉक

Last Updated:

Peacock duck video : नर मोर त्यांच्या लांब आणि आकर्षक शेपट्या पसरवून आणि नृत्य करून मादी नर म्हणजेच लांडोरला आकर्षित करतात. सध्या मोराच्या अशाच रोमान्सचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. पण यात मोराने चक्क बदकाला लांडोर समजून त्याच्यासोबत संबंध ठेवले.

News18
News18
नवी दिल्ली : भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर त्याच्या रंगीबेरंगी पंखांसाठी आणि प्रेम नृत्यासाठी प्रसिद्ध आहे. वैज्ञानिक अभ्यासानुसार, नर मोर त्यांच्या लांब आणि आकर्षक शेपट्या पसरवून आणि नृत्य करून मादी नर म्हणजेच लांडोरला आकर्षित करतात. सध्या मोराच्या अशाच रोमान्सचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. पण यात मोराने चक्क बदकाला लांडोर समजून त्याच्यासोबत संबंध ठेवले. शेवटी परिणाम पाहून सगळे शॉक झाले आहेत.
मोर आणि बदकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एका शेतात एक बदक बसलेला आहे. त्याच्यासमोर मोर आहे. मोर त्या बदकाला लांडोर समजतो. जसा तो बदकाला पाहतो तसा आपल्या रंगीत शेपटीचा पिसाराला फुलवतो. हे तो लांडोरला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी करत असतो. मोर पिसारा फुलवून बदकासमोर नाचतो. बदक मात्र शांत बसलेलं असतं. त्याला मात्र याची काहीच पडलेली नाही. मोर बदकावर बसतो. पण बदक त्याच्यापासून दूर जातो.
advertisement



 










View this post on Instagram























 

A post shared by Lizhipeng Li (@yipinshuageliyingjun)



advertisement
@yipinshuageliyingjun या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला. मोराच्या बदकासोबतच्या प्रेमाने सर्वांनाच आश्चर्यचकित केलं.
एका युझरने कमेंट केली, 'हा कलियुगाचा परिणाम आहे, मोरालाही मोर आणि बदकामधील फरक माहित नाही!' दुसऱ्याने लिहिलं, 'आता त्यांना मुले कशी होतील? मोर-बदकाचा संकर?', काही युझर्सनी याला निसर्गाचा मजेदार खेळ म्हटलं, तर काहींनी मोराच्या गैरसमजाची खिल्ली उडवली.
view comments
मराठी बातम्या/Viral/
Video : बदकाला लांडोर समजून मोराने ठेवले संबंध, शेवटी परिणाम पाहून सगळे शॉक
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement