लग्न करण्याचा एवढा आनंद, वर भररस्त्यात लागला लोळू, VIDEO पाहून पोट धरुन हसाल!

Last Updated:

लग्नसराईचा हंगाम सुरु आहे आणि अनेक लोक धुमधामध्ये लग्न करत आहेत. काहींचं स्वप्न असतं की लग्न करायचं त्यासाठी ते अनेक गोष्टी प्लॅन करतात. लग्नासंबंधित अनेक हटके व्हिडीओ समोर येत असतात.

वरातीत वराचा रस्त्यावर लोळत डान्स
वरातीत वराचा रस्त्यावर लोळत डान्स
नवी दिल्ली : लग्नसराईचा हंगाम सुरु आहे आणि अनेक लोक धुमधामध्ये लग्न करत आहेत. काहींचं स्वप्न असतं की लग्न करायचं त्यासाठी ते अनेक गोष्टी प्लॅन करतात. लग्नासंबंधित अनेक हटके व्हिडीओ समोर येत असतात. एक वर लग्नासाठी एवढा आनंदी झाला की, त्यानं वरातीत अक्षरशः रस्त्यावर लोळून डान्स केला. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
लग्नासाठी प्रत्येक जण उत्सुक असतं. आनंदात अनेक वेगवेगळ्या गोष्टी करण्याचं त्यांचं मन होतं. मात्र एका वरानं लग्न करण्याच्या आनंदात रस्त्यावर लोळून डान्स केला. त्याचा हा अंदाज पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.
वरातीमधील एक व्हिडीओ समोर आलाय, ज्यामध्ये वर आणि नातेवाईक नाचत आहेत. त्यानंतर वर रस्त्यावर लोळत नाचतो. तो लग्न करण्यासाठी खूपच उत्साही असल्याचं दिसतंय. त्याचा हा हटके अंदाज पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.
advertisement
sambalpuria_ame_ नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ काहीच वेळात इंटरनेटवर वाऱ्यासारखा पसरला. व्हिडीओवर भरपूर कमेंटही येत आहेत. अनेकांनी वराच्या डान्सची मजा घेत कमेंट केल्या आहेत. एवढा सजून धजून, चांगले कपडे घालून वर तयार आहे मात्र त्याच्या आनंद गगनात मावत नसून तो अनोख्या अंदाजात नाचतोय.
advertisement
दरम्यानन, सोशल मीडियावर लग्नाचे, वधू-वरांचे असे अनेक व्हिडीओ समोर येत असतात. कधी मजेशीर तर कधी भांडण, विचित्र प्रकारही पहायला मिळतात.सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही.
मराठी बातम्या/Viral/
लग्न करण्याचा एवढा आनंद, वर भररस्त्यात लागला लोळू, VIDEO पाहून पोट धरुन हसाल!
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement