advertisement

Wild Life : हरणाच्या शिकारीचा थरार, वाघानं झटक्यात केलं 'खल्लास', अंगावर काटा आणणारा VIDEO

Last Updated:

जंगल आणि जंगलातील प्राणी यांविषयी लोकांना नेहमीच आकर्षण वाटत आलं आहे. जंगलामध्ये एकापेक्षा एक भयंकर आणि धोकादायक प्राणी असतात. जंगली प्राण्यांचे अनेक फोटो, व्हिडीओ समोर येत असतात.

 हरणाच्या शिकारीचा थरार, वाघानं झटक्यात केलं 'खल्लास'
हरणाच्या शिकारीचा थरार, वाघानं झटक्यात केलं 'खल्लास'
नवी दिल्ली : जंगल आणि जंगलातील प्राणी यांविषयी लोकांना नेहमीच आकर्षण वाटत आलं आहे. जंगलामध्ये एकापेक्षा एक भयंकर आणि धोकादायक प्राणी असतात. जंगली प्राण्यांचे अनेक फोटो, व्हिडीओ समोर येत असतात. अनेकदा त्यांच्या हल्ल्याचे थरारक दृश्यही व्हायरल होतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय, ज्यामध्ये वाघ सिंहाला गळा दाबून हल्ला करतोय.
वाघाला जंगलातील अनेक प्राणी घाबरतात. कारण त्यांचा वेग आणि हल्ल्याचा वार खूपच भयानक असतो. कधी येऊन ठार करतील सांगता येत नाही. सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये वाघानं एका हरणाला शिकार बनवलं असून तो त्याला पळण्याचाही चान्स देत नाही.
advertisement
हल्ल्याच्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक वाघ हरणाला गळ्याला दाबून हल्ला करतोय. त्याला ठार करण्याचा प्रयत्न करतोय आणि हरणाला पळण्याचाही चान्स देत नाही. हरणानंही हार मारली आणि त्यानंही सुटका करण्याचा प्रयत्न सोडू दिला. वाघाची पकड एवढी जबर आहे की हरणाची इच्छा असूनही ते स्वतःला वाचवू शकत नाही.
ranthambhorepark नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत असून व्हिडीओवर अनेक कमेंट येताना दिसत आहेत. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ राजस्थानमधील रणथंबोर नॅशनल पार्कमधील असल्याचे सांगितलं जात आहे.
advertisement
advertisement
दरम्यान, प्राण्यांच्या हल्ल्याचे, शिकारीचे असे व्हिडीओ इंटरनेटवर लवकर व्हायरल होतात. नेटकऱ्यांची अशा व्हिडीओंना अधिक पसंती असते.
view comments
मराठी बातम्या/Viral/
Wild Life : हरणाच्या शिकारीचा थरार, वाघानं झटक्यात केलं 'खल्लास', अंगावर काटा आणणारा VIDEO
Next Article
advertisement
बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement