Video : धड उभंही रहाता येत नव्हतं, पण तरुणीसमोर आजोबांना आठवली जवानी; दिले असे एक्सप्रेशन की....
- Published by:Devika Shinde
Last Updated:
या व्हिडीओत सुरुवातील आजोबा व्हिल चेअरवर बसलेले दिसत आहेत. त्यावरुन त्यांना नीट उठताही येत नव्हतं. पण नंतर त्याचे हावभाव आणि लक्षण असे काही बदलले की पाहणाऱ्या प्रत्येकाला आश्चर्य वाटेल.
मुंबई : सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओची कमी नाही. इथे असंख्य व्हिडीओ समोर येत असतात. काही मनोरंजक असतात. तर काही व्हिडीओ हे माहिती देणारे असतात. इथे कधी आपल्यासमोर कोणता व्हिडीओ येईल याचा नेम नाही. पण काही व्हिडीओ इतके भन्नाट असतात की त्याला काय बोलावं आणि काय नाही असंच वाटतं.
असाच एक व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आहे, जो एका म्हाताऱ्या आजोबांचा आहे. या व्हिडीओत सुरुवातील आजोबा व्हिल चेअरवर बसलेले दिसत आहेत. त्यावरुन त्यांना नीट उठताही येत नव्हतं. पण नंतर त्याचे हावभाव आणि लक्षण असे काही बदलले की पाहणाऱ्या प्रत्येकाला आश्चर्य वाटेल.
एका कार्यक्रमामधील हा व्हिडीओ असावा, ज्यामध्ये बँकग्राउंडला गाणं वाजत आहे. काही पुरुष नाचत आहेत. तेव्हा तिकडे एक आजोबा व्हिलचेअरवर येतात. या आजोबांना आधी व्हिलचेअरवरुन उठणंही जमत नव्हतं. पण जेव्हा ते उठले त्यानंतर तर त्यांनी जो काही गाण्याचा ठेका पकडला त्यामुळे सगळ्यांच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या.
advertisement
'सलामे इश्क मेरी जा...' हे रेखा आणि अमिताभ बच्चन यांचं एवरग्रीन गाणं सुरु होतं, त्यावर आजोबांनी ठेका धरला आणि फारशी मेहनत न घेता हातवारे आणि एक्सप्रेशन देत त्यांना गाण्याला भन्नाट अशी साथ देत ठेका धरला. त्यांचा डान्स खरंच पाहण्यासारखा आहे. इतक्या वयात एवढी एनर्जी आणि असा हावभाव कसा जमला? असा प्रश्न अनेकांना पडला, पण 'रुको जरा... सबर करो....' व्हिडीओतला पुढचा ट्वीस्टतर येणं बाकी होतं.
advertisement
जिसकी मस्ती ज़िंदा है उसकी हस्ती ज़िंदा है…..
ताऊ ने तो मौज कर दी....
Wait
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 14, 2025 6:22 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Video : धड उभंही रहाता येत नव्हतं, पण तरुणीसमोर आजोबांना आठवली जवानी; दिले असे एक्सप्रेशन की....