Wedding Video : लग्नाचा व्हिडीओ पाहून भडकले लोक, असं यात काय दिसलं?

Last Updated:

Wedding Video Viral : लग्न म्हणजे मजा मस्ती इमोशन्स असेच व्हिडीओ असतात. पण सध्या सोशल मीडियावर लग्नाचा असा व्हिडीओ व्हायरल होत आहे जो पाहून लोक भडकले आहेत.

News18
News18
नवी दिल्ली : लग्नाचे कितीतरी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सामान्यपणे लग्न म्हणजे मजा मस्ती इमोशन्स असेच व्हिडीओ असतात. पण सध्या सोशल मीडियावर लग्नाचा असा व्हिडीओ व्हायरल होत आहे जो पाहून लोक भडकले आहेत. आता असं या लग्नाच्या व्हिडीओत काय आहे हे पाहण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता नवरा-नवरी एकत्र बसले आहेत. लग्नाच्या विधी सुरू आहत. त्याचवेळी एक तरुण नवरदेवाजवळ येतो आणि त्याच्या हातात फ्रुटी देतो. नवरदेव फ्रुटी पितो आणि नंतर तो प्यायला नकार देतो. कारण त्या फ्रुटीमध्ये दारू मिसळलेली होती. नवरदेवाला फ्रुटीत दारू मिसळल्याचं कळतं आणि तो प्यायला नकार देतो.
advertisement
व्हिडीओमध्ये नवरदेवाचे मित्र फ्रुटीत इंजेक्शन मिसळतानाही दिसत आहेत. @_abirbiswas94 इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आळा आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. बहुतेक युझर्स नवरदेवाच्या मित्रांचं कृत्य पाहून भडकले आहेत. त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.
advertisement
advertisement
एका युझरने म्हटलं आहे, असं कुणासोबत करू नका, एकाने म्हटलं लग्न म्हणजे काही मजा नाही, आणखी एका युझरने म्हटलं असे मित्र असतील तर शत्रूंची गरज काय आणि एका युझरनं म्हटलं अशा मूर्खांमुळेच लग्न मोडतात.
view comments
मराठी बातम्या/Viral/
Wedding Video : लग्नाचा व्हिडीओ पाहून भडकले लोक, असं यात काय दिसलं?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement