बुधवारचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. पैशाच्या दृष्टिकोनातून दिवस अनुकूल आहे. कुटुंबासाठी दिवस उत्तम आहे. कुटुंबासोबत धार्मिक यात्रेला जाण्याचा प्लॅन करू शकता. जोडीदारासोबत दिवस आनंदात जाईल. तुम्ही घेतलेल्या प्रत्येक निर्णयात जोडीदार साथ देईल.
नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
advertisement
बुधवारचा दिवस आनंदात जाईल. आर्थिक बाबतीत दिवस उत्तम आहे. कुटुंबासाठी दिवस चांगला जाईल. कुटुंबातील सदस्यांकडून तुम्हाला पाठिंबा मिळेल. जोडीदाराशी प्रेमानं वागा, फायद्याचं ठरेल.
नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
बुधवारचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल आहे. तुमच्या संवाद कौशल्याचं कौतुक होईल. आर्थिक दृष्टिनं वेळ चांगली आहे. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून दिवस उत्तम आहे. ऑफिसमध्ये तुम्ही केलेल्या कामाचे सर्वजण कौतुक करतील. कुटुंबातील सदस्यांशी नातं दृढ होईल. जोडीदारासोबत दिवस आनंदात जाईल.
नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
बुधवारचा दिवस त्रासदायक आहे. आर्थिक गणित बिघडेल, विचार न करता पैसे गुंतवू नका. व्यवसायाच्या दृष्टिनं कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या वडिलांचा सल्ला नक्कीच घ्या. व्यवसायातील समस्या कमी होतील. घरात वैचारिक मतभेद होऊ शकतात. अशा परिस्थितीत शांत राहा. रागावर नियंत्रण ठेवा. जोडीदाराशी दिवस सामान्य जाईल.
नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
बुधवारचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आहे. आज विविध स्रोतांमधून पैसा मिळेल. तुमच्या व्यावसायिक चिंता मिटतील. भागिदारीमध्ये व्यवसाय केल्यानं प्रगतीचे नवीन मार्ग उघडतील. कुटुंबासोबत दिवस प्रेमानं जाईल. जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल.
29 सप्टेंबरपासून सुरू होणारा आठवडा कोणासाठी लकी? 12 राशींचे साप्ताहिक राशीफळ
नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आजचा दिवस विविध कामांसाठी सामान्य आहे. अनावश्यक गोष्टींमध्ये पडू नका. पैसे गुंतवणे टाळा. व्यवसायासाठी दिवस सामान्य आहे. लाभ होण्याची शक्यता कमी असून काळजी घ्या. कुटुंबासाठी दिवस सामान्य आहे. जोडीदाराशी वाद होऊ शकतो, अशा परिस्थितीत शांत राहा, सौम्य भाषा वापरा.
नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
तुमच्यासाठी आजचा दिवस आनंदी व सकारात्मक आहे. पैशांच्या बाबतीत दिवस उत्कृष्ट आहे. विविध मार्गांनी पैसा येईल. व्यवसायासाठी परिस्थिती अनुकूल असून प्रगतीसाठी नवीन संधी मिळतील. कुटुंबासोबत दिवस आनंदात जाईल. जोडीदाराशी प्रेमानं वागा, फायद्याचं ठरेल.
नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आजचा दिवस चांगला आहे. आर्थिक बाबतीत परिस्थिती अनुकूल असून मालमत्ता खरेदीमध्ये पैसे गुंतवले तर लवकरच तुम्हाला आर्थिक लाभ होईल. व्यवसायासाठी दिवस चांगला आहे. भागिदारीत व्यवसाय करण्यासाठी उत्तम काळ आहे. कुटुंबासाठी दिवस सामान्य आहे. आज जोडीदाराशी चांगले व दृढ नातं तयार होईल.
खडतर काळातून बाहेर! 2046 पर्यंत या राशीच्या लोकांना चिंता नाही, एकमार्गी प्रगती
नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आज बुधवारी अडचणी येतील. पैशाची चणचण जाणवेल. व्यवसायात लाभ न मिळाल्यानं तुम्ही मानसिकदृष्ट्या अस्वस्थ राहू शकता. भावंडांसोबत वाद होऊ शकतात, काळजी घ्या. संयम बाळगा. कठोर शब्द वापरू नका. कुटुंबासाठी दिवस सामान्य आहे. जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात, सावध राहा.