नवीन TVS Sport चे फिचर्स
TVS ने Sport ES Plus चं व्हेरिएंटमध्ये आता ब्लॅक निओन आणि ग्रे रेड असे कलर ऑप्शन दिले आहे. यामध्ये टँक, फ्रंट फेंडर, हेडलाइट काउल, साइड बॉडी पॅनल आणि रिम डेकल्स वर अपडेटेड ग्राफिक्स दिलं आहे. या बाइकमध्ये आता USB चार्जिंग पोर्ट सुद्धा दिला आहे. या बाइकमध्ये आता TVS Sport मध्ये 10 कलर ऑप्शन दिले आहेत. यात स्पीडोमीटर, फ्यूल गेज आणि इकोनोमीटरसह एनालॉग इंस्ट्रूमेंट कन्सोल दिला आहे.
advertisement
सध्याच्या कलरच्या तुलनेत नवीन स्पोर्ट आणखी आकर्षक आहे. या TVS Sport ES Plus व्हेरिएंटची किंमत 60,881 (एक्स-शोरूम) रुपये इतकी आहे. तर बेस ES व्हेरिएंट आणि टॉप-एंड ELS व्हेरिएंटची मध्ये ही बाइक येतेय TVS स्पोर्टचा सामना हा हिरो HF डीलक्स, बजाज प्लॅटिना 110 आणि होंडा CD 110 ड्रीम सोबत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 01, 2025 7:00 AM IST