पाण्याचे सेवन करणे : शिंका येण्यापासून रोखण्यासाठी, दररोज पुरेसे पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टर देत असतात. यामुळे शिंका येणे कमी होते. तेव्हा तज्ञांच्या मते दिवसातून 7 ते 8 ग्लास पाणी पिणे योग्य मानले जाते.
या गोष्टींचा करा वापर : शिंका येण्यापासून सुटका मिळवण्यासाठी घरगुती उपाय अनेकदा काम करतात. तुम्ही मध, तुळशीची पाने, आले आणि कडुलिंबाची पाने वापरू शकता यामुळे वारंवार येणाऱ्या शिंकांपासून आराम मिळतो.
advertisement
मास्क वापरणे : शिंकल्यानंतर अनेकदा आपण आपले नाक आपल्या हाताने पुसतो, त्यामुळे संसर्ग आणखी वाढतो आणि आपल्या आजूबाजूच्या लोक देखील आजारी पडू शकतात. जर तुम्हाला शिंका येणे थांबवायचे असेल तर, तुमचे हात नियमितपणे स्वच्छ करत राहा आणि तुमचे नाक आणि तोंड मास्कने झाका.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 17, 2023 7:15 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Health Tips : सर्दीमुळे सारख्या शिंका येतातं? तर करा हे घरगुती उपाय मिळेल आराम