या 72 जागांपैकी सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष सत्तेच्या नजीक पोहचणार असून राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरू शकतो. भाजपने काँग्रेसविरोधातील थेट लढतीत आतापर्यंत सरशी दाखवली आहे. मात्र, यंदाच्या राज्याच्या विधानसभा निवडणुकीत काय होईल, हे चित्र लवकरच स्पष्ट होईल.
या जागांवर भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत
1. नंदुरबार- विजयकुमार गावित (भाजप) vs किरण तडवी (काँग्रेस)
advertisement
2. धुळे ग्रामीण – राम भदाणे (भाजप) vs कुणाल पाटील (काँग्रेस)
3. रावेर – अमोल जावळे (भाजप) vs धनंजय चौधरी (काँग्रेस)
4. भुसावळ- संजय सावकारे (भाजप) vs डॉ. राजेश मानवतकर (काँग्रेस)
5. मलकापूर- चैनसुख संचेती (भाजप) vs राजेश एकडे (काँग्रेस)
6. चिखली- श्वेता महाले (भाजप) vs राहुल बोंद्रे (काँग्रेस)
7. खामगाव- आकाश फुंडकर (भाजप) vs दिलीप सानंदा (काँग्रेस)
8. जळगाव-जामोद – डॉ. संजय कुटे (भाजप) vs स्वाती वाकेकर (काँग्रेस)
9. अकोट- प्रकाश भारसाकले (भाजप) vs महेश गणगणे (काँग्रेस)
10. अकोला पश्चिम- विजय अग्रवाल (भाजप) vs साजिद खान (काँग्रेस)
11. धामणगाव रेल्वे- प्रताप अडसर (भाजप) vs वीरेंद्र जगताप (काँग्रेस)
12. तिवसा- राजेश वानखेडे (भाजप) vs यशोमती ठाकूर (काँग्रेस)
13. मेळघाट- केवलराम काळे (भाजप) vs डॉ. हेमंत चिमोट (काँग्रेस)
14. अचलपूर- प्रविण तायडे (भाजप) vs गिरीश कराळे (काँग्रेस)
15. देवळी- राजेश बकाने (भाजप) vs रणजीत कांबळे (काँग्रेस)
16. वर्धा- डॉ. पंकज भोयर (भाजप) vs शेखर शेंडे (काँग्रेस)
17. सावनेर- आशिष देशमुख (भाजप) vs अनुजा केदार (काँग्रेस)
18. उमरेड- सुधीर पारवे (भाजप) vs संजय मेश्राम (काँग्रेस)
19. नागपूर दक्षिण-पश्चिम- देवेंद्र फडणवीस (भाजप) vs प्रफुल गुडधे (काँग्रेस)
20. नागपूर दक्षिण- मोहन मते (भाजप) vs गिरीश पांडव (काँग्रेस)
21. नागपूर मध्य- प्रवीण दटके (भाजप) vs बंटी शेळके (काँग्रेस)
22. नागपूर पश्चिम- सुधाकर कोहळे (भाजप) vs विकास ठाकरे (काँग्रेस)
23. नागपूर उत्तर- मिलिंद माने (भाजप) vs डॉ. नितीन राऊत (काँग्रेस)
24. कामठी- चंद्रशेखर बावनकुळे (भाजप) vs सुरेश भोयर (काँग्रेस)
25. साकोली- अविनाश ब्राह्मणकर (भाजप) vs नाना पटोले (काँग्रेस)
26. गोंदिया- विनोद अग्रवाल (भाजप) vs गोपालदास अग्रवाल (काँग्रेस)
27. आमगाव- संजय पुरम (भाजप) vs राजकुमार पुराम (काँग्रेस)
28. आरमोरी- कृष्णा गजभिये (भाजप) vs रामदास मेश्राम (काँग्रेस)
29. गडचिरोली- मिलिंद नरोटे (भाजप) vs मनोहर पोरेटी (काँग्रेस)
30. राजुरा- देवराम भोगले (भाजप) vs सुभाष धोटे (काँग्रेस)
31. चंद्रपूर- किशोर जोरगेवार (भाजप) vs प्रवीण पाडवेकर (काँग्रेस)
32. बल्लारपूर- सुधीर मुनगंटीवार (भाजप) vs संतोषसिंग रावत (काँग्रेस)
33. ब्रह्मपुरी- कृष्णलाल सहारे (भाजप) vs विजय वडेट्टीवार (काँग्रेस)
34. चिमूर- बंटी भागडिया (भाजप) vs सतीश वारजूकर (काँग्रेस)
35. वरोरा- करण देवतळे (भाजप) vs प्रवीण काकडे (काँग्रेस)
36. राळेगाव- अशोक उडके (भाजप) vs वसंत पुरके (काँग्रेस)
37. यवतमाळ- मदन येरावर (भाजप) vs अनिल मंगुलकर (काँग्रेस)
38. आर्णी- राजू तोडसाम (भाजप) vs जितेंद्र मोघे (काँग्रेस)
39. उमरखेड- किशन वानखेडे (भाजप) vs साहेबराव कांबळे (काँग्रेस)
40. भोकर- श्रीजया चव्हाण (भाजप) vs तिरुपती कोंडेकर (काँग्रेस)
41. नायगाव- राजेश पवार (भाजप) vs मिनल खतगावकर (काँग्रेस)
42. देगलूर- जितेश अंतापूरकर (भाजप) vs निवृत्तीनाथ कांबळे (काँग्रेस)
43. मुखेड- तुषार राठोड (भाजप) vs हेमंतराव पाटील (काँग्रेस)
44. फुलंब्री- अनुराधा चव्हाण (भाजप) vs विलास औताडे (काँग्रेस)
45. औरंगाबाद पूर्व- अतुल सावे (भाजप) vs लहू शेवाळे (काँग्रेस)
46. चांदवड- डॉ. राहुल आहेर (भाजप) vs शिरीषकुमार कोतवाल (काँग्रेस)
47. नालासोपारा- राजन नाईक (भाजप) vs संदीप पांडे (काँग्रेस)
48. वसई- स्नेहा दुबे (भाजप) vs विजय पाटील (काँग्रेस)
49. भिवंडी पश्चिम- महेश चौघुले (भाजप) vs दयानंद चोरघे (काँग्रेस)
50. मीरा-भाईंदर- नरेंद्र मेहता (भाजप) vs सय्यद हुसैन (काँग्रेस)
51. कांदिवली पूर्व- अतुल भातखळकर (भाजप) vs काळू पडलिया (काँग्रेस)
52. चारकोप- योगेश सागर (भाजप) vs यशवंत सी. (काँग्रेस)
53. मालाड पश्चिम- विनोद शेलार (भाजप) vs अस्लम शेख (काँग्रेस)
54. अंधेरी पश्चिम- अमित साटम (भाजप) vs अशोक जाधव (काँग्रेस)
55. वांद्रे पश्चिम- अड. आशिष शेलार (भाजप) vs आसिफ जकारिया (काँग्रेस)
56. सायन कोळीवाडा – तमिल सेल्वन (भाजप) vs गणेश यादव (काँग्रेस)
57. कुलाबा- राहुल नार्वेकर (भाजप) vs हिरा देवासी (काँग्रेस)
58. शिवाजीनगर- सिद्धार्थ शिरोळे (भाजप) vs दत्तात्रय बहिरट (काँग्रेस)
59. पुणे कंटोन्मेंट- सुनील कांबळे (भाजप) vs रमेश बागवे (काँग्रेस)
60. कसबा पेठ - हेमंत रासने (भाजप) vs रविंद्र धंगेकर (काँग्रेस)
61. शिर्डी – राधाकृष्ण विखे-पाटील (भाजप) vs प्रभावती जे. घोगरे (काँग्रेस)
62. लातूर ग्रामीण- रमेश कराड (भाजप) vs धीरज देशमुख (काँग्रेस)
63. निलंगा- संभाजी पाटील-निलंगेकर (भाजप) vs अभयकुमार साळुंखे (काँग्रेस)
64. तुळजापूर- राण जगजीतसिंह पाटील (भाजप) vs कुलदीप पाटील (काँग्रेस)
65. सोलापूर मध्य- देवेंद्र कोठे (भाजप) vs चेतन नरोटे (काँग्रेस)
66. पंढरपूर - समाधान आवताडे (भाजप) vs भागिरथ भालके (काँग्रेस)
67. अक्कलकोट- सचिन कल्याणशेट्टी (भाजप) vs सिद्धराम म्हेत्रे (काँग्रेस)
68. कराड दक्षिण - पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस) vs अतुल भोसले (भाजप)
69. कोल्हापूर दक्षिण - ऋतुराज पाटील (काँग्रेस) vs अमल महाडिक (भाजप)
70. सांगली- सुधीर गाडगीळ (भाजप) vs पृथ्वीराज पाटील (काँग्रेस)
71. पलूस-कडेगाव- संग्राम देशमुख (भाजप) vs डॉ. विश्वजीत कदम (काँग्रेस)
72. जत - विक्रम सावंत (काँग्रेस) vs गोपीचंद पडळकर (भाजप)
