TRENDING:

Maharashtra Election Result 2024: शिंदेच्या शिवसेनेने जिंकल्या 57 जागा,वाचा विजयी शिलेदारांची संपूर्ण यादी

Last Updated:

Shivsena Eknath Shinde Winners Candidates List: एकनाथ शिंदे यांचा पक्षाला महायुतीच्या जागावाटपात 85 जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी 57 जागांवर शिंदेंचे शिलेदार जिंकले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Shivsena Shinde Winners Candidates List : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. राज्यात महायुतीला घवघवीत यश मिळाले आहे. महायुतीला 235 जागा मिळाल्या आहेत. तर महाविकासआघाडीला 48 जागांवरच समाधान मानावे लागले. महाविकासआघाडीमधील तिन्ही पक्षांना मिळून 60 जागा देखील जिंकता आलेल्या नाहीत. दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मोठी मुसंडी मारली आहे. त्यांच्या पक्षाने राज्यात 57 जागा जिंकल्या आहेत. एकनाथ शिंदे यांचा पक्षाला महायुतीच्या जागावाटपात 85 जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी 57 जागांवर शिंदेंचे शिलेदार जिंकले आहेत.
Maharashtra Election Result 2024: शिंदेच्या शिवसेनेने जिंकल्या 57 जागा,वाचा विजयी शिलेदारांची संपूर्ण यादी
Maharashtra Election Result 2024: शिंदेच्या शिवसेनेने जिंकल्या 57 जागा,वाचा विजयी शिलेदारांची संपूर्ण यादी
advertisement

Pune Election Result 2024: 'म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, पुण्यात वारं फिरलं', संपूर्ण विजयी उमेदवाराची यादी

विजयी उमेदवारांची यादी 

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अतिवृष्टीचा फटका, बबन यांच्या सीताफळाचे मोठं नुकसान, खर्च निघणे झालं अवघड
सर्व पहा

विधानसभा मतदारसंघ   विजयी उमेदवार 
कोल्हापूर उत्तर राजेश क्षिरसागर
करवीर चंद्रदीप नरके
राधानगरी प्रकाश आबिटकर
सावंतवाडी दीपक केसरकर
कुडाळ निलेश राणे
राजापूर किरण सामंत
रत्नागिरी उदय सामंत
दापोली योगेश कदम
पाटण शंभूराज देसाई
परंडा डॉ. तानाजी सावंत
संगमनेर अमोल खताळ
पुरंदर विजय शिवतारे
महाड भरत गोगावले
अलिबाग महेंद्र दळवी
कर्जत महेंद्र थोरवे
भायखळा यामिनी जाधव
कुर्ला मंगेश कुडाळकर
चांदिवली दिलीप लांडे
अंधेरी पूर्व मूरजी पटेल
जोगेश्वरी पूर्व मनिषा वायकर
मागा ठाणो प्रकाश सुर्वे
कोपरी-पाचपाखाडी एकनाथ शिंदे
ओवळा- माजीवाडा प्रताप सरनाईक
बोईसर विलास तरे
पालघर राजेंद्र गावित
मालेगाव दादा भुसे
नांदगाव सुहास कांदे
पैठण विलास संदिपान भुमरे
छत्रपती संभाजीनगर संजय शिरसाट
कळमनुरी संतोष बांगर
नांदेड उत्तर बालाजी कल्याणकर
रिसोड भावना गवळी
बुलढाणा संजय गायकवाड
मुक्ताईनगर चंद्रकांत पाटील
साक्री मंजुळा गावीत
अक्कलकुवा आमश्या पाडवी

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Election Result 2024: शिंदेच्या शिवसेनेने जिंकल्या 57 जागा,वाचा विजयी शिलेदारांची संपूर्ण यादी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल