TRENDING:

ऑक्टोबरचा पहिलाच दिवस अन् या ७ राशींचा गोल्डन टाइम झाला स्टार्ट, धनलाभ सुरू होणार

Last Updated:
Astrology News : वैदिक पंचांगानुसार आज बुधवार, दिनांक 1 ऑक्टोबर 2025 रोजी शारदीय नवरात्रीची नवमी तिथी आहे. हा दिवस ज्योतिषशास्त्रानुसार अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आजच्या दिवशी ग्रहांचा विशेष संयोग होत असून, त्याचा परिणाम थेट सर्व 12 राशींवर होणार आहे.
advertisement
1/14
ऑक्टोबरचा पहिलाच दिवस अन् या ७ राशींचा गोल्डन टाइम झाला सुरू
वैदिक पंचांगानुसार आज बुधवार, दिनांक 1 ऑक्टोबर 2025 रोजी शारदीय नवरात्रीची नवमी तिथी आहे. हा दिवस ज्योतिषशास्त्रानुसार अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आजच्या दिवशी ग्रहांचा विशेष संयोग होत असून, त्याचा परिणाम थेट सर्व 12 राशींवर होणार आहे. देवीच्या कृपेने हा दिवस अनेकांसाठी लाभदायी ठरण्याची शक्यता आहे. पाहूया आजचा दिवस तुमच्या राशीनुसार कसा जाणार आहे.
advertisement
2/14
मेष - मेष राशीच्या लोकांनी आज घरातील वाद टाळावेत. कर्ज परतफेडीसाठी वेगळे पर्याय शोधण्याची वेळ येईल. संयम आणि विचारपूर्वक निर्णय घेतल्यास तणाव कमी होईल.
advertisement
3/14
वृषभ -   वृषभ राशीच्या व्यक्तींनी आज आरोग्याची काळजी घ्यावी, विशेषतः ज्येष्ठांनी दुर्लक्ष करू नये. सरकारी कामकाज आज यशस्वीरीत्या पार पडेल.
advertisement
4/14
मिथुन -   मिथुन राशीच्या लोकांनी व्यवसायातील नवीन व्यवस्थापनावर भर द्यावा. कामगारांशी समजुतीने वागून त्यांच्याकडून चांगले काम करून घ्याल. कामाची गती वाढेल.
advertisement
5/14
कर्क -   कर्क राशीच्या व्यक्तींना वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आर्थिक प्रश्न सुटण्याची शक्यता आहे. परंतु खर्चाचे योग्य नियोजन नसेल तर हातात पैसे उरणार नाहीत.
advertisement
6/14
सिंह -   सिंह राशीच्या लोकांना आपली मर्यादा माहित असल्याने धाडस करताना ठराविक आराखडा बांधावा लागेल. योग्य वेळी निर्णय घेतल्यास प्रगतीची नवी दारे उघडतील.
advertisement
7/14
कन्या -   कन्या राशीच्या व्यक्तींच्या कामाचे आज कौतुक होईल. प्रतिष्ठा वाढेल आणि समाजात सन्मान मिळेल. मेहनतीचे फळ मिळणार आहे.
advertisement
8/14
तूळ -   तूळ राशीच्या लोकांना घरातील व्यक्तींच्या वागण्याचे गूढ न उलगडल्यामुळे संभ्रम निर्माण होईल. संयम ठेवणे आणि स्पष्ट संवाद साधणे उपयोगी ठरेल.
advertisement
9/14
वृश्चिक  - वृश्चिक राशीच्या लोकांना आज तणावाचे प्रसंग येतील. कुठल्याही फसवणुकीपासून सावध राहा. निर्णय घेताना घाई करू नका.
advertisement
10/14
धनु - धनु राशीच्या व्यक्तींना राजकारणातील लोकांसाठी आपली बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी नवीन युक्ती लढवावी लागेल. लोकांचा विश्वास मिळवण्यासाठी प्रयत्न करा.
advertisement
11/14
मकर -   मकर राशीच्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते. त्यामुळे आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. लहानसहान त्रास मोठा होऊ नये म्हणून काळजी घ्या.
advertisement
12/14
कुंभ -   कुंभ राशीच्या व्यक्तींमध्ये आज भावना, इच्छा आणि कृती यांचा संघर्ष जाणवेल. मनातील गोंधळ कृतीत विसंगती आणेल. शांततेने निर्णय घेणे आवश्यक आहे.
advertisement
13/14
मीन -   मीन राशीच्या लोकांना आज काही परिस्थिती आपल्या नियंत्रणात आणण्यात यश मिळेल. अपेक्षित गोष्टी पूर्ण होऊन मनाला समाधान मिळेल.
advertisement
14/14
(सदर बातमी फक्त माहितीकरिता असून न्यूज १८ मराठी कुठलाही दावा करत नाही)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
ऑक्टोबरचा पहिलाच दिवस अन् या ७ राशींचा गोल्डन टाइम झाला स्टार्ट, धनलाभ सुरू होणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल