TRENDING:

हिंदी सिनेमाचा सुपरहिट कॉमेडियन, ज्याला घाबरायचे मोठे हिरो; कॅमियोसाठी घ्यायचा तगडी फी

Last Updated:
300 हून अधिक चित्रपटांत काम करणारा अभिनेता जो हिरोपेक्षा जास्त मानधन घ्यायचा. त्याची कॉमेडी आजही प्रेक्षकांना तितकीच पोट धरून हसवते.
advertisement
1/7
हिंदीतील सुपरहिट कॉमेडियन, ज्याला घाबरायचे मोठे हिरो; कॅमियोसाठी घ्यायचा तगडी फी
हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कॉमेडी कलाकार होऊन गेले. पण एका कलाकार जो वर्सटाइल अभिनेता म्हणून ओळखला गेला. त्याची दमदार कॉमेडी आणि विनोदासाठी तो कायम प्रेक्षकांच्या लक्षात राहिला.
advertisement
2/7
या कॉमेडियनसोबत काम करायला मोठे मोठे कलाकारही घाबरायचे. सलमान शाहरुख त्यांच्या सुरुवातीला जितकी फी घ्यायचे तेवढी फी हा अभिनेता एका सिनेमाता कॅमियो करण्यासाठी घ्यायचा.
advertisement
3/7
आपण  बोलत आहोत तो अभिनेता म्हणजे मेहमूद. त्यांनी 'सीआयडी' या सिनेमातून अभिनयाच्या जगात प्रवेश केला. असं म्हणतात की मेहमूद यांची कधीच रिहसल केली नाही. त्यांनी थेट सेटवर आपल्या अभिनयाची कमाल दाखवली. त्यांना कधीच रिटेकची गरज पडली नाही.  त्यांच्या त्यांच्या अभिनय कारकिर्दीत जवळजवळ 300 चित्रपटांमध्ये काम केलं.
advertisement
4/7
विनोदी कलाकार बिरबल, जे मेहमूदच्या खूप जवळ होते आणि त्यांच्या शेवटच्या काळात त्यांच्यासोबत होते. त्यांनी एका मुलाखतीत माध्यमांना सांगितले की, 1971 च्या "मैं सुंदर हूं" या चित्रपटात मेहमूदला त्याच्या कामासाठी मुख्य अभिनेत्यापेक्षा जास्त मानधन मिळाले"
advertisement
5/7
"विश्वजीत नायक होते परंतु त्याला चित्रपटासाठी 2 लाख रुपये मिळाले होते. पण मेहमूद जी यांना 8 लाख रुपये मिळाले. शिवाय, जितेंद्र अभिनीत "हमजोली" चित्रपटासाठी त्याला मुख्य अभिनेत्यापेक्षा जास्त मानधन मिळाले."
advertisement
6/7
असे म्हटले जाते की त्याच्या काळात मेहमूदचा प्रभाव इतका होता की प्रमुख कलाकारही त्याला घाबरायचे. प्रेक्षक नायकाच्या नावासाठी कमी आणि मेहमूदच्या नावासाठी थिएटरमध्ये यायचे.
advertisement
7/7
'कुंवारा बाप', 'पडोसन', 'गुमनाम', आणि 'बॉम्बे टू गोवा' सारख्या हिट चित्रपटांमधील मेहमूदच्या अभिनयाचं अजूनही कौतुक केलं जातं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
हिंदी सिनेमाचा सुपरहिट कॉमेडियन, ज्याला घाबरायचे मोठे हिरो; कॅमियोसाठी घ्यायचा तगडी फी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल