Numerology: सोमवार लकी वार! या जन्मतारखा असणाऱ्यांच्या कामांना गती; डबल आर्थिक लाभ
- Published by:Ramesh Patil
- trending desk
- Written by:Chirag Daruwalla
Last Updated:
Numerology: ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 03 फेब्रुवारी 2025चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, त्याबद्दल ज्योतिषी चिराग दारूवाला यांनी सांगितलेलं भविष्य जाणून घ्या.
advertisement
1/9

नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)आज व्यावसायिक बाबतीत मैलाचा दगड ठरेल अशी कामगिरी कराल. आज साहित्यिक गोष्टींसाठी एकत्र येण्यात रस असेल. डोकेदुखी त्रास देईल. आराम करा. बिझनेस आणि आनंद यांचं एकत्रीकरण कराल. जोडीदाराशी सर्वोत्तम वागा.Lucky Number : 17Lucky Colour : Grey
advertisement
2/9
नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)नव्या आउटलूकमध्ये तुमची क्रिएटिव्हिटी रिफ्लेक्ट होईल. आज तुमच्या आईला मदतीची गरज लागेल. स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. प्रमोशन ड्यू असेल, तर आजचा दिवस उत्तम असेल. नाइट आउटला जा.Lucky Number : 2Lucky Colour : Pink
advertisement
3/9
नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)तुम्ही जे काही हाती घेता, त्यामागे मोठी महत्त्वाकांक्षा असते. आज बोलण्यापूर्वी विचार करा. तीक्ष्ण शब्दांचा नंतर पश्चात्ताप करण्याची वेळ येऊ शकते. डोळ्यांची समस्या चिंताजनक ठरू शकते. वैद्यकीय सल्ला घ्या. थोडं डाउन वाटेल. त्यामुळे बिझनेसचा तोटा होऊ शकतो. विरुद्ध लिंगाच्या आकर्षक व्यक्तीला भेटाल आणि मैत्री कराल.Lucky Number : 18Lucky Colour : Yellow
advertisement
4/9
नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)सर्वांत वैभवाची संधी तुमच्या वाटेवर येईल. टाळता येण्यासारख्या वादांमध्ये आज पडू नका. आरोग्य उत्तम असल्याने दिवसभर उत्साह असेल. या वेळी गुंतवणुकीचे योग्य निर्णय घ्याल. आत्मविश्वास राखा. या काळात रिलेशनशिपमध्ये कमिटमेंटचे संकेत आहेत.Lucky Number : 3Lucky Colour : White
advertisement
5/9
नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)नोकरशहा आणि अधिकारपदावरच्या व्यक्ती प्रत्येक पावलावर समस्या निर्माण करतील. आज कृतज्ञतेची भावना उच्च असेल. उत्तम आरोग्यामुळे दिवसभर उत्साह असेल. उत्पन्न वर-खाली होत असल्याच्या काळात नशीब साथ देईल. रोमान्सचा सध्या काळ नाही.Lucky Number : 7Lucky Colour : Green
advertisement
6/9
नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)तुमच्या जवळच्या सर्कलमध्ये तुमचं स्थान चांगलं उंचावेल. लोक तुमच्याविरुद्ध कट रचत आहेत असं वाटत असेल, तर चिकाटीने पिच्छा पुरवा. डोकंदुखी असेल. रिलॅक्स व्हा. चांगली पगारवाढ मिळेल. त्यामुळे चांगलं वाटेल. प्रेमाचा शोध योग्य ठिकाणी घेत असल्याची खात्री करा.Lucky Number : 11Lucky Colour : Blue
advertisement
7/9
नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)धार्मिक स्थळी भेट देण्याची शक्यता आहे. टाळता येण्यासारख्या वादांमध्ये आज अडकू नका. कार किंवा घर विकावंसं वाटेल. पैसे मिळवणं, करिअरमध्ये उच्च स्थानी जाणं याला सर्वोच्च प्राधान्य असेल. एखाद्या औपचारिक कार्यक्रमात कोणी तरी खास व्यक्ती भेटेल.Lucky Number : 8Lucky Colour : Violet
advertisement
8/9
नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)एखाद्या दुबळ्या/अभावग्रस्त व्यक्तीमुळे हृदयाची तार छेडली जाईल. आज बाहेर खाण्याची इच्छा होईल. आज शारीरिकदृष्ट्या उत्तम वाटेल. फिटनेसचा नवा कार्यक्रम हाती घ्याल. परदेशी बिझनेस रिलेशन्स फारशी उत्साहवर्धक नाहीत. तुमच्या छंदाचा जोडीदाराला त्रास होईल. तडजोड करा.Lucky Number : 17Lucky Colour : Black
advertisement
9/9
नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)बॉसशी सावध वागा. आज मुलं शाळेतून चांगली बातमी आणतील. कुटुंबीयाचं आरोग्य संशयास्पद असेल. जिद्द आणि कष्टांमुळे मोठ्या समस्यांतून बाहेर पडाल. जोडीदारासोबत संध्याकाळी बाहेर जा किंवा जोडीदाराला काही तरी उत्तम ट्रीट द्या.Lucky Number : 3Lucky Colour : Saffron
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Numerology: सोमवार लकी वार! या जन्मतारखा असणाऱ्यांच्या कामांना गती; डबल आर्थिक लाभ