TRENDING:

Money Mantra: शनिवारी शनिची साथ! या राशींना रिझल्ट्स मिळतील, अडथळे आपोआप दूर

Last Updated:
Money Horoscope Marathi: आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (12 ऑक्टोबर 2024) राशीभविष्य.
advertisement
1/12
शनिवारी शनिची साथ! या राशींना रिझल्ट्स मिळतील, अडथळे आपोआप दूर
मेष (Aries) : वर्क बिझनेसमध्ये अपेक्षित रिझल्ट्स मिळतील. अडथळे आपोआप दूर होतील. टीमवर्कमध्ये वाढ कराल. ओळखींचा लाभ मिळेल. कामाच्या परिस्थितीमध्ये सुधारणा होईल. दीर्घकालीन नियोजनाला गती द्याल. चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. प्रोफेशनल्सकडून पाठिंबा मिळेल.उपाय : श्री गणेशाला लाडूंचा नैवेद्य दाखवा.
advertisement
2/12
वृषभ (Taurus) : आर्थिक नफा वाढेल. बिझनेसमन्स प्रभावशील राहतील. आत्मविश्वास उच्च पातळीवर असेल. प्रगतीच्या संधी वाढतील. आज आर्थिक परिस्थिती सुधारेल. प्रसिद्धी आणि आदर वाढेल. अनुकूल वातावरणामुळे उत्साहित व्हाल. प्लॅन्सना गती मिळेल.उपाय : बंदिस्त केलेल्या पक्ष्यांना मुक्त करा.
advertisement
3/12
मिथुन (Gemini) : ऑफिसमध्ये जबाबदार वर्तन ठेवल्यास करिअर आणि व्यवसायात सुधारणा करणं होईल. उत्पन्न आणि खर्चाचं संतुलन राहील. व्यावसायिकांसाठी नवीन संधी निर्माण होतील. विविध प्रयत्नांना गती मिळेल. सक्रिय राहाल. कार्यक्षमता वाढेल.उपाय : आईला काही तरी गोड-धोड खाऊ घाला.
advertisement
4/12
कर्क (Cancer) : व्यावसायिक प्रकरणं प्रलंबित ठेवू नका. कामाचा वेग चांगला राहील. जवळच्या व्यक्तींच्या सल्ल्याप्रमाणे वागाल. खर्च आणि बजेटकडे लक्ष द्या. कॉमर्स बिझनेसमध्ये सतर्क राहा. अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नका.उपाय : पिंजऱ्यातल्या पक्ष्यांना मुक्त करा.
advertisement
5/12
सिंह (Leo) : आर्थिक आणि व्यावसायिक क्षेत्रात बिझनेसमन सर्वतोपरी प्रयत्न करतील. जोखमीच्या कामात रस घेऊ नका. शेअर मार्केट आणि सट्टेबाजीतून तोटा होईल. कला-कौशल्यांना बळकटी मिळेल. भव्य विचार करा. व्यावसायिक वेगाने पुढे जातील.उपाय : हनुमान चालिसा म्हणा.
advertisement
6/12
कन्या (Virgo) :नोकरी करणाऱ्यांना आकर्षक ऑफर्स मिळतील. कामाच्या ठिकाणी जास्तीत जास्त वेळ द्या. उद्योजकांच्या संधींमध्ये वाढ होईल. व्यवसायावर नियंत्रण वाढवाल. व्यावसायिक कामं कराल. आर्थिक कामांना मजबुती मिळेल.उपाय : सुंदरकांड किंवा हनुमान चालिसा सात वेळा म्हणा.
advertisement
7/12
तूळ (Libra) : आर्थिक बाबी सामान्य राहतील. स्पर्धेमध्ये संयम बाळगाल. अन्य देशांतून आज नवी संधी मिळेल. व्यवहारात स्पष्टता वाढवाल. व्यावसायिक बाबींमध्ये नम्रपणे वागा. व्यावसायिक कामांवर भर दिला जाईल.उपाय : वडाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावा.
advertisement
8/12
वृश्चिक (Scorpio) : टॅलेंटच्या जोरावर आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. गुंतवणुकीमुळे नुकसान होऊ शकतं. पैशांचे व्यवहार शहाणपणाने करा. वाहन जपून चालवा.उपाय : मोहरीचं तेल लावलेली भाकरी काळ्या कुत्र्याला खाऊ घाला.
advertisement
9/12
धनू (Sagittarius) : भौतिक गोष्टींवर खर्च करावा लागेल. त्यामुळे आर्थिक परिस्थिती बिघडू शकते. इमारत किंवा वाहन खरेदीचे योग तयार होत आहेत. करिअर व्यवसाय सुरळीत होईल.उपाय : गणपतीला दूर्वा अर्पण करा आणि गणेश मंत्राचा 108 वेळा जप करा. 
advertisement
10/12
मकर (Capricorn) : कामाच्या ठिकाणी यश मिळेल. ऑफिसमध्ये उपलब्ध स्रोतांकडे लक्ष द्या. संपत्तीत वाढ होईल. कर्ज घेणं टाळा. अन्यथा परतफेड करणं कठीण होईल. तुमच्या पाठीमागे सुरू असलेल्या कटाशी संबंधित महत्वाची माहिती तुम्हाला मिळेल. बिझनेसमध्ये पावित्र्य राहील.उपाय : श्रीकृष्णाला साखरेचा नैवेद्य दाखवा.
advertisement
11/12
कुंभ (Aquarius) : बिझनेसमध्ये अतिउत्साह टाळा. कर्जाच्या व्यवहारात पडू नका. वडिलधाऱ्या व्यक्तींशी ताळमेळ राहील. हुशारीने काम करत राहा. वर्क बिझनेस सामान्य राहील. तर्कसंगत कामांमध्ये वाढ होईल. वाद टाळा. प्रोफेशनल प्रयत्नांना गती मिळेल.उपाय : भैरव मंदिरात मिठाईचा नैवेद्य दाखवा.
advertisement
12/12
मीन (Pisces) : कामाच्या ठिकाणी आर्थिक बाबी पुढे घेऊन जाल. बिझनेसमन्स व्यवसायात नफा वाढवतील. ऑफिसमध्ये कामाचा वेग चांगला राहील. वरिष्ठ आणि अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी होतील. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांची मदत मिळेल. आज महत्त्वाच्या गोष्टी घडतील.उपाय : दुर्गादेवीच्या मंदिरात दुर्गाचालिसा म्हणा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Money Mantra: शनिवारी शनिची साथ! या राशींना रिझल्ट्स मिळतील, अडथळे आपोआप दूर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल