TRENDING:

Numerology: महिन्याच्या या तारखेला जन्मलेल्या व्यक्तींना नशीब मोठी साथ देतं

Last Updated:
Numerlogy Marathi: प्रभावशाली क्षेत्रं/क्षमता/गुणवैशिष्ट्यं/यूएसपी : या व्यक्ती बहुपैलू अर्थात ऑलराउंडर असतात. यांना टास्क फिनिशर्स असं म्हटलं जातं. कारण ते कामं पूर्ण करतात. या व्यक्ती आयुष्याच्या सगळ्या टप्प्यांत चांगल्या नशिबाचा आनंद घेतात.
advertisement
1/6
Numerology: महिन्याच्या या तारखेला जन्मलेल्या व्यक्तींना नशीब मोठी साथ देतं
काम करावं आणि नशिबाचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा, हा 14 क्रमांक असलेल्या व्यक्तींसाठीचा मंत्र आहे. त्यांच्याकडे पैसे मिळवण्याच्या भरपूर चांगल्या कल्पना असतात. या व्यक्तींकडे कलादृष्टी असते. या व्यक्ती शूर आणि निर्भय असतात. तसंच, या व्यक्ती अपडेटेड आणि सतर्क असतात. या व्यक्ती मनाने तरुण असतात.
advertisement
2/6
तसंच या व्यक्तींना माणसांच्यात मिसळायला, बाहेर जायला आवडतं. या व्यक्ती एखादी गोष्ट उत्तम पद्धतीने जोखू शकतात. त्या व्यक्ती एंटरटेनरही समजल्या जातात. कारण त्या दुसऱ्यांचं मनोरंजन करतात.
advertisement
3/6
या व्यक्ती खूप महत्त्वाकांक्षी असतात. तसंच, यांच्याकडे संयमाचा अभाव असतो. या व्यक्तींचा वेग फार असतो. तसंच, या व्यक्ती पहिल्याच भेटीत इतरांबद्दल अविश्वास दाखवण्याची शक्यता असते. या व्यक्ती इतर व्यक्तींच्या शारीरिक रूपाला खूपच जास्त महत्त्व देतात. या व्यक्तींना भौतिक बाबींमध्ये रमतात, म्हणजेच त्या मटेरिअलिस्टिक असतात. यांच्या मनात पैशांचे विचार सतत घोळत असतात.
advertisement
4/6
करिअरसाठी अनुकूल क्षेत्रं : अभिनय, मशिनरी, धातू, हार्डवेअर, क्रीडा, स्पॉन्सरशिप, बीपीओ हाउसेस, लष्कर, सिमेंट, धातू किंवा कपड्यांचे उत्पादक, फर्निचर, शेती ही या व्यक्तींकरिता करिअरसाठी अनुकूल क्षेत्रं आहेत.
advertisement
5/6
या व्यक्तींनी मद्यपानाकडे आकर्षित होऊ नये. कारण त्यांना त्याची सवय आणि व्यसन लागण्याची शक्यता आहे. एकदा व्यसन लागलं, तर या व्यक्ती त्यातून बाहेर येण्याची शक्यता नाही. या व्यक्तींनी आपल्या मदतनीसांशी नम्रतेने बोलावं.
advertisement
6/6
कोणत्याही महिन्याची 14 ही जन्मतारीख असलेल्या व्यक्तींनी या बाबी लक्षात घेतल्यास त्यांना जीवनाचा मार्ग ठरवण्यासाठी, तसंच जीवन चांगल्या पद्धतीने जगण्यासाठी नक्कीच उपयोग होऊ शकेल.मास्टर नंबर : 5 (बुध) लकी रंग : हिरवा, पांढरा लकी दिवस : बुधवार लकी अंक : 5
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Numerology: महिन्याच्या या तारखेला जन्मलेल्या व्यक्तींना नशीब मोठी साथ देतं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल