Aamir Khan Iconic Hat: 33 वर्षांपूर्वी टोपीचा ट्रेंड, सिलेक्ट करायला 10 तास, आमिर खानचा तो आयकॉनिक सीन माहितीय का?
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Dil Hai Ki Manta Nahin Iconic Hat: 1991 मध्ये आलेल्या 'दिल है की मानता नहीं' या चित्रपटाने लोकांच्या मनात घर केलं. या चित्रपटातील आमिर खानचा खास अंदाज प्रेक्षकांना खूप आवडला. सोबतच त्याची ड्रेसिंग स्टाइलनेही लोकांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
advertisement
1/7

1991 मध्ये आलेल्या 'दिल है की मानता नहीं' या चित्रपटाने लोकांच्या मनात घर केलं. या चित्रपटातील आमिर खानचा खास अंदाज प्रेक्षकांना खूप आवडला. सोबतच त्याची ड्रेसिंग स्टाइलनेही लोकांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
advertisement
2/7
'दिल है कि मानता नहीं' या चित्रपटातील आमिर खानचे आउटफिट लोकांना खूप आवडले. खास करुन आमिर खानने घातलेली टोपी. ही टोपी एवढी फेमस झाली की लोकांमध्ये या टोपीचा ट्रेंड आला. ही आइकॉनिक टोपी आमिर खानने कशी सिलेक्ट केली याविषयी अधिक जाणून घेऊया.
advertisement
3/7
'दिल है कि मानता नहीं' चित्रपटाचे डायरेक्टर महेश भट्ट यांनी रेडिओ नशासोबत बोलताना या चित्रपटातील आयकॉनिक टोपीविषयी सांगितलं. ही टोपी कशी दिसायला हवी याविषयी खूप चर्चा झालेली. आमिर खानने ही टोपी सिलेक्ट करायला 10 तास लावले होते.
advertisement
4/7
10 तास विचार करुन आमिर खानने शेवटी ही टोपी सिलेक्ट केली. जी आज आयकॉनिक म्हणून ओळखली जाते. आजही लोकांना ती टोपी आठवणीत आहे. या टोपीने आमिरचा लूक हटके बनवला होता.
advertisement
5/7
महेश भट्ट यांची 'दिल है कि मानता नहीं' हा चित्रपट इंग्रजी मूव्ही 'इट हॅपन्ड वन नाइट' रिमेक आहे. पूजा भट्ट आणि आमिर खानच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवली होती.
advertisement
6/7
'दिल है कि मानता नहीं' चित्रपटानंतर पूजा भट्ट आणि आमिर खानला खूप प्रसिद्धी मिळाली आणि त्यांचे खूप चाहते बनले.
advertisement
7/7
महेश भट्टने यावेळी म्हणाले, एका पाठोपाठ कलाकार फ्लॉप चित्रपट देत असतील तर त्यांची साथ सगळेच सोडतात आणि त्यांच्याकडे काम येत नाही. मात्र एक दोन हिट दिल्यावर लगेच त्यांच्याकडे कामाची लाइन लागते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Aamir Khan Iconic Hat: 33 वर्षांपूर्वी टोपीचा ट्रेंड, सिलेक्ट करायला 10 तास, आमिर खानचा तो आयकॉनिक सीन माहितीय का?