Amruta Khanvilkar: लिंबू कलरच्या लेहंग्यात चंद्राची अदा, चाहत्यांच्या हृदयाचा ठोका चुकवणारे PHOTO!
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Amruta Khanvilkar: प्रेक्षकांची लाडकी चंद्रा म्हणजेच अभिनेत्री अमृता खानविलकर. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अमृता आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.
advertisement
1/7

प्रेक्षकांची लाडकी चंद्रा म्हणजेच अभिनेत्री अमृता खानविलकर. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अमृता आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.
advertisement
2/7
अमृता खानविलकर सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. तिच्या लाइफ रिलेटेड गोष्टी ती चाहत्यांसोबत शेअर करत असते.
advertisement
3/7
नुकतंच चंद्राने म्हणजेच अमृताने नवं फोटोशूट केलं आहे. तिच्या या लेटेस्ट फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.
advertisement
4/7
अमृता खानविलकरने लेहंग्यामध्ये फोटोशूट केलं असून हे लेटेस्ट खास फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंवर चाहत्यांच्या लाइक्स आणि कमेंटचा पाऊस पहायला मिळत आहे.
advertisement
5/7
हटके पोझ दिलेले अमृताचे हे फोटो चाहत्यांना घायाळ करत आहेत. लिंबू कलरचा लेहंगा, मोठे कानातले, टिकली, बांगड्या, असा अमृताचा खास लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
advertisement
6/7
अमृता खानविलकरने आपल्या दमदार अभिनय आणि मेहनतीच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. मराठी आणि हिंदी दोन्ही इंडस्ट्रीमध्ये तिचा दबदबा दिसतो.
advertisement
7/7
अमृता नुकतीच, धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज सिनेमात झळकली. यामध्ये तिचा महाराणी येसूबाईची भूमिका लोकांना खूप आवडली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Amruta Khanvilkar: लिंबू कलरच्या लेहंग्यात चंद्राची अदा, चाहत्यांच्या हृदयाचा ठोका चुकवणारे PHOTO!