एकीकडे घटस्फोटाच्या चर्चा दुसरीकडे ऐश्वर्याच्या हाताला दुखापत, PHOTO समोर
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अभिनेत्री ऐश्वर्या राय नुकतीच एअरपोर्टवर स्पॉट झाली. तिचा हात फ्रॅक्चर झाल्याचं दिसलं. पाहा फोटो.
advertisement
1/7

अभिनेत्री ऐश्वर्या राय कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी गेली आहे. कान्सला जाण्याआधी ऐश्वर्या एअरपोर्टवर स्पॉट झाली.
advertisement
2/7
एअरपोर्टवर ऐश्वर्याच्या हाताला फ्रॅक्चर पाहायला मिळालं. काही दिवसांआधी ऐश्वर्याच्या हाताला दुखापत झाली आहे.
advertisement
3/7
ऐश्वर्याच्या हातावर पांढरं प्लास्टर करण्यात आलं आहे. ऐश्वर्या शोल्डर स्लिंग लावून एअरपोर्टवर दिसली.
advertisement
4/7
यावेळी ऐश्वर्या एकटी नसून तिच्याबरोबर लेक आराध्या देखील होती. आराध्या आईला मदत करताना दिसली. ऐश्वर्याची बॅग आराध्याच्या हातात होती.
advertisement
5/7
ऐश्वर्याच्या उजव्या हाताला प्लास्टर लावलेलं आहे. एअरपोर्ट एका हाताला प्लास्टर तर दुसऱ्या हातानं ऐश्वर्यानं आराध्याचा हात धरला आहे.आराध्या देखील आईला मदत करताना दिसतेय.
advertisement
6/7
ऐश्वर्या लेकीसह कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पोहोचली आहे. हाताला दुखापत झालेली असताना ऐश्वर्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये कशी सहभागी होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.
advertisement
7/7
कान्समध्ये यंदा अभिनेत्री उर्वशी रौतेलानं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. तर अभिनेत्री कियारा अडवाणी हिनं यंदा कान्समध्ये डेब्यू केला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
एकीकडे घटस्फोटाच्या चर्चा दुसरीकडे ऐश्वर्याच्या हाताला दुखापत, PHOTO समोर