Cannesमध्ये आलिया भट्टचा ग्लॅम लूक की Good Newsचा इशारा! दुसऱ्यांदा होणार आई? PHOTO
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Alia Bhatt Pregnancy Rumours : आलिया भट्टने कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये डेब्यू केला आणि तिच्या लूकनंतर सोशल मीडियावर ती पुन्हा गरोदर असल्याच्या चर्चा रंगल्या. आलिया किंवा रणबीरने यावर अधिकृत भाष्य केलेले नाही.
advertisement
1/9

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये डेब्यू केला. शियापरेली डिझायनर गाऊनमध्ये आलियाचा पहिला लुक समोर आला आहे.
advertisement
2/9
त्यानंतर ती लॉरियल पॅरिसच्या Lights On Women’s Worth या कार्यक्रमासाठी तिने अरमानी प्रिव्हे गाऊनमध्ये दिसली.
advertisement
3/9
आलियाच्या या लूकनंतर सोशल मीडियावर ती पुन्हा गरोदर असल्याच्या चर्चा रंगल्या. काही युजर्सनी तिच्या फोटोंवरून प्रेग्नंट असल्याचा अंदाज लावला आहे.
advertisement
4/9
दुसऱ्याने लिहिले, "मलाही तेच वाटतंय."
advertisement
5/9
इंस्टाग्रामवरही कमेंट करत एकानं विचारलंय, "ती पुन्हा प्रेग्नंट आहे का?" तर दुसऱ्याने लिहिले, "असं वाटतंय की ती पुन्हा आई होणार आहे."
advertisement
6/9
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांची मुलगी राहा कपूर आता मोठी झाली आहे. काही दिवसांआधी दोघांनीही याआधी दुसऱ्या बाळाची इच्छा जाहीरपणे बोलून दाखवली होती.
advertisement
7/9
आलियाने 2024 मध्ये IMDb च्या Icons Only मध्ये सांगितलं होतं, की "मला फक्त अभिनय नाही तर प्रोडक्शनमध्येही काम करायचं आहे. आणखी एक बाळं, अधिक प्रवास, आणि शांत, निसर्गाशी जोडलेलं आयुष्य जगायचं आहे."
advertisement
8/9
तर जय शेट्टीच्या पॉडकास्टमध्ये आलियाने सांगितले होते की, जर तिला दुसरं बाळ झालं आणि तो मुलगा असेल. त्याचं नाव तिने आधीच ठरवून ठेवलं आहे.
advertisement
9/9
सध्या या चर्चांना कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. आलिया भट्टने किंवा रणबीर कपूरने अजूनपर्यंत गरोदरपणावर भाष्य केलेले नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Cannesमध्ये आलिया भट्टचा ग्लॅम लूक की Good Newsचा इशारा! दुसऱ्यांदा होणार आई? PHOTO