नुसती एक झलक आणि प्रेक्षकांनी ओळखलं, ही आहेत Bigg Boss Marathi 6 च्या 5 कन्फर्स स्पर्धकांची नावं
- Published by:Minal Gurav
Last Updated:
बिग बॉस मराठी 6 च्या प्रीमियर होण्याआधी समोर आलेल्या व्हिडीओमध्ये स्पर्धकांची झलक पाहायला मिळाली. एक झलक पाहूनच प्रेक्षकांनी स्पर्धकांना ओळखलं आहे.
advertisement
1/8

बिग बॉस मराठी 6 सुरू व्हायला काही दिवस बाकी आहेत. 11 जानेवारी रोजी बिग बॉस मराठी 6 सुरू होणार आहे. घरात कोणते स्पर्धक जाणार याची सर्वांना उत्सुकता आहेत. अनेक नाव देखील समोर आली आहे. त्यातील काही नाव आता कन्फर्म झालीत. बिग बॉसच्या प्रीमियरच्या स्पर्धकांची एक झलक शेअर करण्यात आली आहे. स्पर्धकांची एक झलक पाहूनच प्रेक्षकांनी हे स्पर्धक कोण आहेत हे ओळखलं आहे.
advertisement
2/8
ऐन थंडीच्या मौसमात महाराष्ट्राचं वाढणार तापमान! गँड प्रीमियरमध्ये हा सुपर हॉट डान्स पाहण्यासाठी गेट, सेट रेडी... असं म्हणत हा समोर आलेल्या व्हिडीओमध्ये अभिनेता आयुष संजीव असल्याचा अंदाज आहे. आयुष हा बिग बॉस मराठी 6 चा कन्फर्म स्पर्धक आहे.
advertisement
3/8
आपल्या नजरेने प्रेक्षकांच्या हृदयावर हल्ला करायला आणि घर गाजवायला येतेय ही सौंदर्याची फूलनदेवी... ही अभिनेत्री दीपाली सय्यद असल्याचं चाहत्यांनी म्हटलं आहे. दीपाली सय्यदही बिग बॉस मराठी 6 ची कन्फर्म स्पर्धक आहे.
advertisement
4/8
सौंदर्य आणि बोल्डनेस घेऊन घरातलं वातवरण हॉट-हॉट करायला येतेय ही नखरेल गर्ल...ही अभिनेत्री, मॉडेल सोनाली राऊत आहे. सोनाली देखील कन्फर्म स्पर्धक आहे. तिच्या बॉडीवर असलेल्या टॅटूमुळे चाहत्यांनी तिला ओळखलं आहे.
advertisement
5/8
घरात धुमाकूळ घालायला तो येतोय...या Bala ची जबरदस्त Entry पाहायला येताय ना? - हा प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्स सोनावणे वहिणी म्हणजे करण सोनावणे आहे.
advertisement
6/8
गरगर गिरक्या घेत घायाळ करायला येतेय कातिलों की कातिल... अनेकांनी ही गौतमी पाटील वाटली होती. ही गौतमी नसून राधा पाटील मुंबईकर आहे. राधा देखील बिग बॉस मराठी 6 ची कन्फर्म स्पर्धक आहे.
advertisement
7/8
[caption id="attachment_1585395" align="aligncenter" width="1600"] सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अनुश्री माने देखील बिग बॉस मराठी 6 च्या कन्फर्म स्पर्धकांपैकी एक आहे.</dd> <dd>[/caption]
advertisement
8/8
हिंदी बिग बॉस गाजवून आलेला अभिनेता राकेश बापट देखील बिग बॉस मराठी 6 मध्ये असणार असल्याचं बोललं जात आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
नुसती एक झलक आणि प्रेक्षकांनी ओळखलं, ही आहेत Bigg Boss Marathi 6 च्या 5 कन्फर्स स्पर्धकांची नावं