TRENDING:

बॉलिवूडच्या या अभिनेत्रींनी इंटिमेट सीन देत ओलांडल्या सर्व मर्यादा; चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच झाले लीक

Last Updated:
Bollywood Actress : बॉलिवूड अभिनेत्रींचे इंटिमेट सीन चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच व्हायरल झाले होते. त्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला होता.
advertisement
1/7
बॉलिवूडच्या या अभिनेत्रींनी इंटिमेट सीन देत ओलांडल्या सर्व मर्यादा
आजकाल बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये भरपूर बोल्ड आणि इंटिमेट सीन दाखवले जातात. अनेकदा असंही झालं आहे की, अभिनेत्रींचे हे सीन त्यांच्या चित्रपटाच्या रिलीजपूर्वीच सोशल मीडियावर लीक झाले आहेत.
advertisement
2/7
राधिका आपटे : बॉलिवूडची दमदार अभिनेत्री राधिका आपटे आपल्या प्रभावी भूमिकांसाठी ओळखली जाते. कोणताही रोल असो, ती आपले काम उत्तमपणे साकारते. 2019 मध्ये आलेल्या तिच्या एका चित्रपटातील बोल्ड सीन सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यामुळे अभिनेत्रीने नाराजी व्यक्त केली होती.
advertisement
3/7
स्वरा भास्कर : अभिनेत्री स्वरा भास्कर अनेक चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये बोल्ड भूमिका साकारताना दिसली आहे. तिच्या 'अनारकली ऑफ आरा' या चित्रपटातील एक सीन लीक झाला होता. ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.
advertisement
4/7
नंदना सेन : रणदीप हुड्डा अभिनित 'रंग रसिया' या चित्रपटात अभिनेत्री नंदना सेनने अनेक इंटिमेट, बोल्ड सीन दिले होते. हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच तिचे हे बोल्ड लुक सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
advertisement
5/7
माही गिल : 'साहब बीवी और गँगस्टर' या चित्रपटातील अभिनेत्री माही गिलचे इंटिमेट सीन देखील लीक झाले होते. या चित्रपटात तिने रणदीप हुड्डासोबत अनेक इंटिमेट सीन दिले होते.
advertisement
6/7
अहाना कुमरा : 'लिपस्टिक अंडर माय बुर्का' या चित्रपटातील अभिनेत्री अहाना कुमराचे इंटिमेट सीनसुद्धा लीक झाले होते. या चित्रपटातील अनेक सीन सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
advertisement
7/7
बिदिता बाग : अभिनेत्री बिदिता बागने 'बाबूमोशाय बंदूकबाज' या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत अनेक इंटिमेट सीन दिले होते. या चित्रपटातीलही अनेक सीन रिलीज होण्यापूर्वीच लीक झाले होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
बॉलिवूडच्या या अभिनेत्रींनी इंटिमेट सीन देत ओलांडल्या सर्व मर्यादा; चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच झाले लीक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल