TRENDING:

ऐन दिवाळीत सकाळी उठताच दिसलं असं काही, घाबरली अभिनेत्री; व्यक्त केली चिंता

Last Updated:
Bollywood Actress : बॉलिवूड अभिनेत्रीने ऐन दिवाळीत सकाळी-सकाळी घाबरुन चिंता व्यक्त करत एक पोस्ट शेअर केली आहे.
advertisement
1/7
ऐन दिवाळीत सकाळी उठताच दिसलं असं काही, घाबरली अभिनेत्री
दिवाळीत फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणावर प्रदुषण होत असून बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूरने खास पोस्ट शेअर करत याबाबत चिंता व्यक्त केली आहे.
advertisement
2/7
वाणी कपूरने म्हटलं आहे,"पुढच्या वर्षी प्रदूषण वाढवू न देता सण साजरा करण्याचा नवा मार्ग शोधून काढू".
advertisement
3/7
वाणी कपूरने आपल्या इंस्टास्टोरीमध्ये लिहिलं आहे,"मी सकाळी उठल्यावर पाहिलं की दिल्लीचा AQI 447 होता. हा सगळ्यात जास्त आकडा आहे. पुढच्या वर्षी आपण प्रदूषण न करता सण साजरा करण्यचा एखादा मार्ग शोधून काढू".
advertisement
4/7
वाणी कपूरला प्रदूषण न करता सण साजरा करण्याबाबत चाहत्यांचा पाठिंबा मिळताना दिसत आहे.
advertisement
5/7
वाणी कपूर शेवटची ‘द बुचर ऑफ बनारस’ या कादंबरीवर आधारित ‘मंडला मर्डर्स’ या वेब सीरिजमध्ये शेवटची दिसली होती. या सीरिजच्या माध्यमातून अभिनेत्रीने ओटीटीवर पदार्पण केलं.
advertisement
6/7
वाणी कपूर लवकरच नवजोत गुलाटी दिग्दर्शित ‘बदतमीज गिल’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अपारशक्ति खुराना, परेश रावल, शीबा चड्ढा, रिचर्ड क्लेन आणि मोनिका चौधरी हे कलाकारही असतील. या चित्रपटाची रिलीज डेट अद्याप ठरलेली नाही.
advertisement
7/7
वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. पण काही कारणाने हा चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ शकला नव्हता. आता वाणीच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना उत्सुकता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
ऐन दिवाळीत सकाळी उठताच दिसलं असं काही, घाबरली अभिनेत्री; व्यक्त केली चिंता
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल