TRENDING:

घरी तान्ह बाळ अन् अभिनेता करत होता अभिनेत्रीसोबत रोमान्स, रात्री 2.30 बायकोला कळलं अन्...

Last Updated:
अभिनेत्याचं तान्म बाळ घरी बायको सांभाळत होती. अभिनेता दुसऱ्याच अभिनेत्रीसोबत रोमान्स करत होता. अभिनेत्याच्या बायकोला रात्री 2.30 हे कळलं... तेव्हा तिने काय केलं माहितीये?
advertisement
1/10
घरी तान्ह बाळ,अभिनेता करत होता अभिनेत्रीसोबत रोमान्स, 2.30वा. बायकोला कळलं अन्..
कलाकार म्हटलं की त्यांना स्वत:चं कुटुंब हे बाजूला ठेवून दिवसाचे 14-15 तास कामासाठी द्यावे लागतात. या सगळ्यात कलाकार अनेक कौटुंबिक कार्यक्रम, अनेक क्षण मिस करत असतात.
advertisement
2/10
असाच एक अभिनेता त्याचं करिअर पिकवर असताना बाबा झाला. त्याची मालिका खूप हिट झाली होती. मालिकेसाठी तो दररोज 24-28 तास घराबाहेर असायचा.
advertisement
3/10
एकीकडे घरात तान्ह बाळ असताना अभिनेता बाहेर अभिनेत्रीसोबत रोमान्स करत होता. रात्री 2.30 वाजता त्याच्या बायकोला ही गोष्ट कळली. बाळाला स्तनपान करत असलेल्या अभिनेत्याच्या बायकोला हे कळताच तिने काय केलं हे स्वत:च एका मुलाखतीत सांगितलं.
advertisement
4/10
आपण बोलत आहोत तो अभिनेता म्हणजे राम कपूर. अभिनेत्याची मराठमोळी बायको म्हणजेच अभिनेत्री गौतमी गाडगीळ हिने हा प्रसंग नुकत्याच एका मुलाखतीत सांगितला.
advertisement
5/10
राम कपूर आणि गौतमी आई - बाबा झाले तेव्हा राम बडे अच्छे लगते है या मालिकेत काम करत होता. या मालिकेत त्याची आणि साक्षी तन्वरची जोडी प्रचंड हिट झाली.
advertisement
6/10
करिअर पिकवर असताना राम कपूर बाबा झाला होता. शूटींग सांभाळून तो बायको आणि मुलाला वेळ देत होता. अशातच मालिकेतील रोमँटीक सीन प्रचंड व्हायरल झाला होता. हा सीन जेव्हा शूट झाला तेव्हा अभिनेत्याच्या आयुष्यात नेमकं काय घडत होतं ते त्याच्या बायकोनं सांगितलं.
advertisement
7/10
हॉटरफ्लायलाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना गौतमी गाडगीळ म्हणाली, मला रात्री अडीच - तीनच्या सुमारास रामचा फोन आला. त्यावेळी आमचं बाळ लहान होतं. मी त्याला दूध पाजत होते.
advertisement
8/10
फोनवर रामने मला सांगितलं की, बघ आज असं असं शूट झालं. हे ऐकल्यानंतर माझी खूप विचित्री प्रतिक्रिया होती. मी काहीही न बोलता फोन कट केला. मला त्यावेळी काहीही विचार करायचा नव्हता.
advertisement
9/10
गौतमी पुढे म्हणाली, फोन कट करून झाल्यानंतर मी शांतपणे विचार केला. टीव्ही सेटही अशी जागा आहे तिथे खऱ्या अर्थाने रोमान्स होतं नाही तिथे फक्त तांत्रिक गोष्टी आणि कामाचा दबाव असतो.
advertisement
10/10
बडे अच्छे लगते हो या मालिकेतील राम कपूर आणि साक्षी तन्वरचा रोमँटीक सीन खूप व्हायरल झाला होता. मालिका विश्वातील सगळ्यात गाजलेल्या सीनपैकी तो एका होता. यावरून मालिकेवर आणि कलाकारांवर खूप टीक झाली होती. एकता कपूरने स्वत: ही सीन लिहिला होता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
घरी तान्ह बाळ अन् अभिनेता करत होता अभिनेत्रीसोबत रोमान्स, रात्री 2.30 बायकोला कळलं अन्...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल