Hollywood Actress : हॉलिवूडची अॅक्टर, बॉलिवूडमध्ये येण्यासाठी मागतेय 530 कोटी, 'ही' आहे तरी कोण?
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Hollywood Actress : बॉलिवूडच्या एका चित्रपटासाठी खास हॉलिवूडच्या एका अभिनेत्रीसोबत संपर्क साधण्यात आला आहे. एवढंच नाही तर या विदेशी सुंदरीवर निर्माते पाण्यासारखा पैसा खर्च करण्यास तयार आहेत.
advertisement
1/8

बॉलिवूडच्या आगामी चित्रपटासाठी संबंधित निर्मात्यांनी एका हॉलिवूडच्या पाहुणीला विचारणा केली आहे.
advertisement
2/8
हॉलिवूड अभिनेत्रीला तगडं मानधण देण्यासाठीही निर्माते तयार आहेत.
advertisement
3/8
हॉलिवूड अभिनेत्रीला बॉलिवूडच्या चित्रपटासाठी तब्बल 530 कोटींचं मानधन देण्यात येणार आहे.
advertisement
4/8
‘द सन’च्या रिपोर्टनुसार, ‘द व्हाईट लॉटस’ अभिनेत्री सिडनी स्वीनी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करू शकते. म्हटलं जात आहे की, अभिनेत्रीसोबत एका हिंदी चित्रपटासाठी संपर्क साधण्यात आला आहे. तरीही, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
advertisement
5/8
खरोखर अभिनेत्रीला ही ऑफर मिळाली असेल आणि तिने हा प्रोजेक्ट स्वीकारला तर तिला 530 कोटी रुपये दिले जाणार आहेत.
advertisement
6/8
जर हे खरं ठरलं तर सिडनी बॉलिवूडमध्ये सर्वात जास्त मानधन घेणारी स्टार ठरेल.
advertisement
7/8
मीडिया रिपोर्टनुसार, सिडनी स्वीनीची एकूण कमाई सुमारे 40 मिलियन डॉलर्स म्हणजेच 400 कोटी रुपयांच्या आसपास आहे.
advertisement
8/8
2021 मध्ये सिडनी स्वीनीने लॉस एंजेलिसमध्ये एक घर खरेदी केलं आहे. तर 2024 मध्ये फ्लोरिडा कीज येथे आणखी एक घर खरेदी केलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Hollywood Actress : हॉलिवूडची अॅक्टर, बॉलिवूडमध्ये येण्यासाठी मागतेय 530 कोटी, 'ही' आहे तरी कोण?