TRENDING:

बापरे! पाहा iphone17 खरेदीसाठी शॉप बाहेर हाणामारी: बी. के. सी. LIVE VIDEO

Last Updated : मुंबई
मुंबई: नव्याने लॉंच झालेल्या iPhone 17 ची विक्री सुरू झाल्यापासून ग्राहकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येतो आहे. BKC मधील शॉपबाहेर पहाटेपासूनच ग्राहकांची मोठी रांग लागली होती. ही गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. मात्र, या दरम्यान रांगेत उभ्या असलेल्या ग्राहकांमध्ये वाद झाल्याने हाणामारी झाली. याचा LIVE VIDEO सोशल मीडियावर समोर आला असून तो झपाट्याने व्हायरल होत आहे.
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/मुंबई/
बापरे! पाहा iphone17 खरेदीसाठी शॉप बाहेर हाणामारी: बी. के. सी. LIVE VIDEO
advertisement
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल