MUMBAI : गेले काही दिवस मुंबईची मोनोरेल सेवा ही तांत्रिक बिघाडामुळे चर्चेत येत आहे तर या संदर्भात एम .एम.आर.डी.ए. एक मोठा निर्णय घेतला असून मोनोरेल सेवा तात्पुरती बंद होऊन तांत्रिक सुधारणा होणार आहेत . जेणेकरून आत्ता काही दिवस प्रवाश्यांची गैरसोय होणार असली तरी काही दिवसनानंतर प्रवाश्यांना वेळेत आणि सुरक्षित प्रवास करता येणार आहे .