Justin Bieber Welcome Baby : पॉप सिंगर जस्टिन बीबर झाला 'बाबा'! बाळाचा पहिला फोटो लीक, नावही व्हायरल
- Published by:Minal Gurav
Last Updated:
प्रसिद्ध पॉप सिंगर जस्टिन बीबरच्या घरी पाळणा हलला आहे. पॉप सिंगरनं मुलाचं नाव काय ठेवलं माहितीये?
advertisement
1/7

जगप्रसिद्ध पॉप सिंहर जस्टिन बीबरच्या आयुष्यात नव्या पाहुण्याची एंट्री झाली आहे. जस्टिन बीबर पहिल्यांदा बाबा झाला आहे.
advertisement
2/7
जस्टिन बीबर आणि त्याची पत्नी हॅली बीबर यांच्या आयुष्यात चिमुकल्याचं आगमन झालं आहे. हॅली बीबर हिनं मुलाला जन्म दिला आहे.
advertisement
3/7
जस्टिन बीबरनं बाळाचा पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. बाळाचा चिमुकला पाय या फोटोमध्ये दिसत आङे.
advertisement
4/7
जस्टिननं त्याच्या बेबी बॉयचा चेहरा दाखवलेला नाही. जस्टिनचा मुलगा कसा दिसतो हे पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी उत्सुकता दाखवली आहे.
advertisement
5/7
जस्टिननं बाळाचं नाव देखील सांगितलं. Jack Blues Bieber असं त्याच्या मुलाचं नाव आहे. पालक झाल्यानंतर जगभरातून जस्टिनवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
advertisement
6/7
प्रेग्नंसीच्या काळात जस्टिन हॅली यांनी अनेक रोमँटिक व्हिडीओ शेअर केले होते ज्याला लोखांची पसंती मिळाली होती.
advertisement
7/7
जस्टिन आणि हॅली यांनी 2018 साली लग्न केलं. लग्नाच्या तब्बल सहा वर्षांनी दोघे आई-बाबा झाले आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Justin Bieber Welcome Baby : पॉप सिंगर जस्टिन बीबर झाला 'बाबा'! बाळाचा पहिला फोटो लीक, नावही व्हायरल