TRENDING:

फक्त 2 तासांत या अभिनेत्रीने ट्राय केले 130 जोडी कपडे, दिग्दर्शकाने डिझायनर्सवर खर्च केले कोट्यवधी रुपये

Last Updated:
Bollywood Actress : बॉलिवूडच्या एका अभिनेत्रीने फक्त 2 तासांत 130 जोडी कपडे ट्राय केले होते. दिग्दर्शकाने डिझायनर्सवर कोट्यवधी रुपये खर्च केले होते.
advertisement
1/7
फक्त 2 तासांत या अभिनेत्रीने ट्राय केले  130 जोडी कपडे
बॉलिवूडच्या एका अभिनेत्रीने अवघ्या 2 तासांत 130 जोडी कपडे बदलले होते. हे एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान करण्यात आले होते, ज्यासाठी त्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाने कोट्यवधी रुपये खर्च केले होते.
advertisement
2/7
बॉलिवूडमध्ये अनेक मोठ्या बजेटचे चित्रपट बनतात. काही जण VFX वर जास्त खर्च करतात, तर काही जण भव्य सेट्स उभारण्यात. मात्र एका चित्रपटाच्या दिग्दर्शकाने हिरोईनसाठी अवघ्या 2 तासांत 130 जोडी कपडे वापरले.
advertisement
3/7
या अभिनेत्रीनेही मेहनत घेत सतत कपडे बदलले आणि मेकअप केला. सर्व आउटफिट्स खूप महागडे होते, ज्यावर दिग्दर्शकाने कोट्यवधी रुपये खर्च केले.
advertisement
4/7
बॉलिवूडच्या या अभिनेत्रीचं नाव करीना कपूर आहे. करीनाने अवघ्या 2 तासांत 130 जोडी कपडे बदलले. हा विक्रम तिने ‘हिरोईन’ चित्रपटासाठी केला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन मधुर भंडारकर यांनी केले होते.
advertisement
5/7
करीनाला इतके कपडे परिधान करण्यासाठी मधुर भंडारकर यांनी कोट्यवधी रुपये खर्च केले. इतक्या कमी वेळेत इतके कपडे बदलून करीनाने एक विक्रमच प्रस्थापित केला होता.
advertisement
6/7
करीना कपूरला बॉलिवूडची फॅशन क्वीन म्हणून ओळखले जाते. तिची प्रत्येक स्टाइल लोक अनेक वर्षे फॉलो करतात. ‘हिरोईन’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान करीनाने 130 जोड कपडे बदलले होते. ज्यासाठी प्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भंडारकर यांनी कोट्यवधी रुपये खर्च केले. काही कॉस्ट्यूम्सची किंमत सुमारे दीड कोटी रुपयांपर्यंत होती.
advertisement
7/7
मधुर भंडारकर यांनी करीना कपूरवर अक्षरशः पाण्यासारखा पैसा खर्च केला. ‘हिरोईन’साठी मधुर भंडारकर यांनी प्रत्येक गोष्ट सर्वोत्तम ठेवली होती. रिअल लाइफप्रमाणेच रील लाइफमध्येही त्यांनी करीनाला खर्‍या अर्थाने हिरोईनसारखेच सादर केले. या चित्रपटात करीनाने माही अरोडा हे पात्र साकारले होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
फक्त 2 तासांत या अभिनेत्रीने ट्राय केले 130 जोडी कपडे, दिग्दर्शकाने डिझायनर्सवर खर्च केले कोट्यवधी रुपये
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल