प्रेग्नंट कतरिना कैफचा प्रायव्हेट PHOTO व्हायरल, सोनाक्षी सिन्हाचा फोटोग्राफरवर संताप; म्हणाली,"तुम्ही क्रिमिनलपेक्षा कमी नाही'
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Katrina Kaif Private Photos Leaked : प्रेग्नंट कतरिना कैफचा प्रायव्हेट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांसह सोनाक्षी सिन्हा फोटोग्राफरवर चांगलीच संतापली आहे.
advertisement
1/7

 बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ सध्या आपल्या प्रेग्नंसीमुळे चर्चेत आहे. अशातच प्रेग्नंट कतरिनाचा प्रायव्हेट फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
advertisement
2/7
 प्रेग्नंट कतरिना कैफ मुंबईतील आपल्या घरच्या बालकनीमध्ये आराम करत असताना झूम टीव्हीने तिचे फोटो काढून लीक केले आहेत.
advertisement
3/7
 प्रेग्नंट कतरिनाचे प्रायव्हेट फोटो लीक झाल्याने नेटकरी चांगलेच भडकले आहेत. तर दुसरीकडे सोनाक्षी सिन्हानेदेखील आपला संताप व्यक्त केला आहे.
advertisement
4/7
 सोनाक्षीने लिहिलं आहे,"एका महिलेचे तिच्या परवानगीशिवाय फोटो काढणं आणि सोशल मीडियावर शेअर करणं तुम्हाला योग्य वाटतं का? तुम्ही एखाद्या गुन्हेगारापेक्षा कमी नाहीत".
advertisement
5/7
 प्रायव्हेट फोटो लीक झाल्यानंतर अद्याप कतरिना कैफ किंवा विकी कौशलने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
advertisement
6/7
 कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी या वर्षी सप्टेंबरमध्ये सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत चाहत्यांना गुडन्यूज दिली होती.
advertisement
7/7
 प्रेग्नंट कतरिना कैफचे प्रायव्हेट फोटो लीक झाल्यानंतर चाहते अभिनेत्रीला पाठिंबा देताना दिसत आहेत. #RespectKatrinaPrivacy हा हॅशटॅग सध्या ट्रेंड होत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
प्रेग्नंट कतरिना कैफचा प्रायव्हेट PHOTO व्हायरल, सोनाक्षी सिन्हाचा फोटोग्राफरवर संताप; म्हणाली,"तुम्ही क्रिमिनलपेक्षा कमी नाही'