TRENDING:

टेलिव्हिजनची सोज्वळ सून, सोशल मीडियावर भलतीच बोल्ड; नुसतं जॅकेट घातलं अन्... PHOTO

Last Updated:
प्रसिद्ध मराठी मालिकेतील अभिनेत्रीनं नुकतेच तिचे बोल्ड फोटो शेअर केलेत. तिचे फोटो पाहून चाहते आश्चर्यचकीत झालेत.
advertisement
1/9
TV ची सोज्वळ सून, सोशल मीडियावर भलतीच बोल्ड; नुसतं जॅकेट घातलं अन्... PHOTO
मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिकांमधील कलाकार त्यांच्या अभिनयामुळे घराघरांत पोहोचतात. पडद्यावर सोज्वळ आणि साध्या भूमिकेत दिसणारे कलाकार प्रत्यक्ष आयुष्यात मात्र वेगळ्या स्टाइलमध्ये चाहत्यांसमोर येतात आणि त्यांच्या आश्चर्यचकीत करतात.
advertisement
2/9
अशीच टेलिव्हिजनची सोज्वळ सून सध्या तिच्या सोशल मीडियावरील बोल्डनेसमुळे चर्चेत आली आहे. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
advertisement
3/9
लक्ष्मी निवास ही मालिका मराठी टेलिव्हिजनवर सुरू आहे. मालिकेत अनेक दिग्गज कलाकार आहेत. अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी याआधीही प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
advertisement
4/9
मालिकेत सिद्धूच्या वहिनीची भूमिका साकारणारी निलांबरी म्हणजे अभिनेत्री कल्याणी जाधव सध्या चर्चेत आहे. मालिकेत सोज्वळ, ठसकेबाज स्वभावाची सून म्हणून ती लोकप्रिय आहे.
advertisement
5/9
मात्र पडद्यावर सोज्वळ दिसणारी ही अभिनेत्री सोशल मीडियावर मात्र वेगळ्याच अंदाजात दिसत आहे. कल्याणी सोशल मीडियावर बरीच सक्रिय असून ती वेळोवेळी तिचे वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिच्या ग्लॅमरस आणि स्टायलिश लूकला चाहत्यांकडून नेहमीच चांगला प्रतिसाद मिळत असतो.
advertisement
6/9
अलीकडेच कल्याणीने एक बोल्ड फोटोशूट केलं असून त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोशूटमध्ये तिने फक्त जॅकेट परिधान केलं असून तिचा हा वेगळा आणि धाडसी अंदाज चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
advertisement
7/9
मालिकेत वहिनीची भूमिका करणाऱ्या निलांबरीचा असा बोल्ड अवतार पाहून अनेक चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. काहींनी तिच्या या लूकचं कौतुक केलं आहे, तर काहींनी तिच्या स्टाइल आणि आत्मविश्वासाचंही कौतुक केलं आहे.
advertisement
8/9
कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी थेट संवाद साधताना दिसतात. कल्याणी जाधव या आधी पिंकीचा विजय असो या मालिकेत दिसली होती. कल्याणी प्रचंड फिटनेस फ्रिक असून ती तिचे जीममधील फोटो देखील शेअर करत असते.
advertisement
9/9
अनेक वर्ष ती मॉडेलिंग क्षेत्रात काम करतेय. तिचा बोल्डनेस नेहमीच चाहत्यांचं लक्ष वेधतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
टेलिव्हिजनची सोज्वळ सून, सोशल मीडियावर भलतीच बोल्ड; नुसतं जॅकेट घातलं अन्... PHOTO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल