बायको उत्कृष्ट कुक, लेक अभिनेत्री; काय करायचे मलायका अरोराचे वडील?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
What to do Malaika Arora father Anil Arora : अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांनी इमारतीच्या सहाव्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली. वडिलांच्या आत्महत्येमुळे सगळेच शॉक आहेत. मलायका गेली अनेक वर्ष उत्तम अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहे. तिची आई जगप्रसिद्ध कुक आहे. पण तिचे वडील काय करायचे? पाहूयात.
advertisement
1/7

मलायका अरोराच्या वडिलांच्या आत्महत्येनंतर त्यांचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तिच्या घराची झडती सुरू आहे. मलायकाच्या आईने पतीच्या मृत्यूआधी काय घडलं याची माहिती पोलिसांना दिली आहे.
advertisement
2/7
मलायकाच्या कुटुंबाबद्दल सांगायचं झाल्यास, मलायकाची आई जॉयस पॉलीकार्प आणि वडील अनील अरोरा यांचा काही वर्षांआधी घटस्फोट झाला होता.
advertisement
3/7
घटस्फोटावेळी मलायका 11 वर्षांची होती. तर तिची बहिण अमिरा सहा वर्षांची होती. घटस्फोटाच्या काही वर्षांनी दोघे पुन्हा एकत्र राहू लागले होते.
advertisement
4/7
मलायकाची आई जॉयस पॉलीकार्प ही उत्तम कुक आहे. त्यांच्या घरी नेहमीच उत्तम चवीचं जेवण बनत आलं आहे.
advertisement
5/7
तर मलायकाचे वडील हे मर्चंट नेव्हीमध्ये कार्यरत होते. त्यांनी काही वर्षांआधी वीआरएस घेतली.
advertisement
6/7
अनील अरोरा हे पंजाबी हिंदू भारतीय सीमावर्ती शहरातील फाजिल्का पंजाब येथे राहत होते. अनील अरोरा यांनी मल्याळी ख्रिश्चन असलेला जॉयस पॉलीकार्प यांच्याशी लग्न केलं.
advertisement
7/7
त्यांना मलायका आणि अमिरा अरोरा अशा दोन मुली आहेत. मलायका हिनं बॉलिवूड अभिनेत्री म्हणून नाव कमावलं.