Sweetheart ने सांगितल्या कशा द्यायच्या पोझ, पूजा सावंतच्या तब्बूसोबतच्या फोटोमागची गोड स्टोरी
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Pooja Sawant - Tabu Photo : अभिनेत्री पूजा सावंत आणि अभिनेत्री तब्बू यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दोघांच्या गोड फोटोमागची स्टोरी पूजाने तिच्या पोस्टमध्ये सांगितली आहे.
advertisement
1/8

अभिनेत्री पूजा सावंत सोशल मीडियावर सक्रीय असते. पूजाच्या फोटो आणि व्हिडीओना चाहत्यांची विशेष पसंती असते.
advertisement
2/8
पूजाने नुकतेच बॉलिवूड अभिनेत्री तब्बू सोबतचे काही फोटो शेअर केलेत. पूजाला तब्बूसोबत पाहून तिच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला.
advertisement
3/8
फोटोमध्ये तब्बू आणि पूजा दोघींनीही साडी नेसली आहे. पूजाने मेहंदी कलरची साडी, केसात मोगऱ्याचा गजरा लावला आहे.
advertisement
4/8
तर तब्बूने व्हाइट कलरची साडी गळ्याच चोकर घातला आहे. दोघेही साडीमध्ये खुपच क्यूट दिसत आहे.
advertisement
5/8
पूजाच्या स्वीटहार्टने तिला फोटोसाठी कशा पोझेस द्यायच्या हे सांगितलं. स्वीटहार्टचा हा क्यूट अंदाज पाहून पूजा देखील भारावली.
advertisement
6/8
पूजाची ही स्वीट हार्ट दुसरी तिसरी कोणी नसून स्वत: तब्बूच आहे. पूजाने तब्बूसोबतच्या भेटीत घडलेली एक क्यूट मुमेन्ट चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.
advertisement
7/8
पूजाने तब्बूच्या बर्थडे निमित्तानं ही पोस्ट शेअर केली होती. तिने पोस्टमध्ये लिहिलं, "वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ब्युटीफुल सोल. तुझ्यासोबत झालेलं ते एकच कन्वहर्केशन खरंच विसरण्यासारखं नाही. त्या जादुई क्षणांसाठी मी खूप आभारी आहे."
advertisement
8/8
पूजाने पुढे लिहिलंय, "जेव्हा मी एक सेल्फी मागितली, तेव्हा हे फोटो कसे घ्यायचे ही पूर्ण आयडिया तिचीच होती. ती खरंच खूप गोड आहे."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Sweetheart ने सांगितल्या कशा द्यायच्या पोझ, पूजा सावंतच्या तब्बूसोबतच्या फोटोमागची गोड स्टोरी