प्रसिद्ध मराठी अभिनेत्री लवकरच अडकणार विवाहबंधनात, लग्नाअगोदरच्या विधींना सुरुवात, PHOTOS
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Marathi Actress : प्रसिद्ध मराठी अभिनेत्री लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. लग्नाअगोदरच्या विधींना सुरुवात झाली असून ग्रहमख पूजनाचे फोटो अभिनेत्रीने शेअर केले आहेत.
advertisement
1/7

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मराठी अभिनेत्री रसिका वाखारकर लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. काही महिन्यांपूर्वीच अभिनेत्रीने प्रेमाची कबुली दिली होती.
advertisement
2/7
'तुझ्या पिरतीचा वणवा उरी पेटला' या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री रसिका वाखारकर काही दिवसांपूर्वीपर्यंत 'अशोक मा.मा.' या मालिकेत काम करत होती.
advertisement
3/7
रसिका वाखारकर शुभांकर उंबराणीसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. 'माझ्या खऱ्या आयुष्यातला प्लस वन', अशी कॅप्शन देत तिने शुभांकरसोबतचा फोटो शेअर केला होता.
advertisement
4/7
रसिकाच्या लग्नाअगोदरच्या विधींना आता सुरुवात झाली आहे. गृहमख पूजनाचे फोटो अभिनेत्रीने शेअर केले आहेत.
advertisement
5/7
अभिनेत्री रसिका वाखारकर हिच्या लग्नाची लगबग सुरु झाली आहे. त्यांच्या लग्नाची चाहत्यांना उत्सुकता आहे.
advertisement
6/7
रसिका आणि शुभंकर यांच्या लग्नाअगोदरच्या विधिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
advertisement
7/7
रसिकाच्या 'अशोक मा. मा' या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. रसिका वाखारकर ही अशोक सराफ यांचीदेखील आवडती अभिनेत्री आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री लवकरच अडकणार विवाहबंधनात, लग्नाअगोदरच्या विधींना सुरुवात, PHOTOS