TRENDING:

नको ते सीन्स असलेली मराठी फिल्म; रिलीज होताच झाली 'बॅन', आता YouTube वर पाहतायेत लोक

Last Updated:
Marathi Film : रिलीज होताच बॅन झालेली ही पूर्ण फिल्म युट्युबवर उपलब्ध आहे. आता 4 वर्षांनंतरही लोक ती तिथं पाहत आहेत.
advertisement
1/7
नको ते सीन्स असलेली मराठी फिल्म; रिलीज होताच झाली 'बॅन', आता YouTube वर पाहतायेत लोक
केडी : द डेव्हिल या चित्रपटातील 'सरके चुनर तेरी' हे गाणं डबल मिनिंगमुळे वादात सापडलं. अशी कितीतरी गाणी, फिल्म्स आहेत. जे वादात अडकले आहेत. मराठी फिल्मही याला अपवाद ठरली नाही.
advertisement
2/7
नको ते सीन्स असलेली एक मराठी फिल्म जी रिलीज होताच आधी बॅन करण्यात आली होती. आता लोक ती युट्युबवर पाहत आहेत.
advertisement
3/7
4 वर्षांपूर्वी 2022 साली रिलीज झालेली ही फिल्म. ज्यात एका 15-16 वर्षांच्या मुलाची स्टोरी आहे. ज्याची मानसिकता गुन्हेगारी प्रवृत्तीची आहे.
advertisement
4/7
सेन्सॉर बोर्ड आणि सामाजिक संघटनांनी फिल्मच्या स्टोरीवर अनेक प्रश्न उपस्थित केले, कारण त्यात समाजाची एक अत्यंत काळी बाजू चित्रित केली आहे. चित्रपटातील अश्लीलता, हिंसाचार इतका तीव्र आहे की फिल्म रिलीज होताच त्यावर बंदी घालण्यात आली.
advertisement
5/7
मुलाचे वडील गुंड असतात, ज्यांची हत्या होते. वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी मुलगा गुन्हेगारीच्या जगात प्रवेश करतो. तो आपल्या शत्रूच्या पत्नीसोबत अशी घृणास्पद कृत्ये करतो, जी त्याच्या वयाच्या मुलं विचारही करू शकत नाहीत.
advertisement
6/7
बंदी असूनही हा क्राईम थ्रीलर आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर पाहिला जात आहे. ज्या कंटेंटवर थिएटरमध्ये प्रदर्शनासाठी बंदी घालण्यात आली होती, तो आता कोणत्याही निर्बंधांशिवाय सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
advertisement
7/7
चित्रपटाची अनकट आवृत्ती यूट्यूबच्या 'एनएच मराठी' चॅनलवर उपलब्ध आहे, जिथं प्रेक्षक तो पाहत आहेत. ही फिल्म आहे 'नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा'. महेश मांजेरकर यांनी दिदर्शित केलेली फिल्म.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
नको ते सीन्स असलेली मराठी फिल्म; रिलीज होताच झाली 'बॅन', आता YouTube वर पाहतायेत लोक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल