TRENDING:

TVची फेमस हिरोईन, तीन वर्ष हॉटेलच्या खोलीत होती बंद, अभिनेत्रीवर का आली अशी वेळ?

Last Updated:
टीव्हीची फेमस अभिनेत्री जी 3 वर्ष एका हॉटेलच्या खोलीत बंद होती. एका मालिकेसाठी मेकर्सनी टोकाचं पाऊल उचललं होतं.
advertisement
1/9
TVची फेमस हिरोईन, तीन वर्ष हॉटेलच्या खोलीत होती बंद, पण का?
टीव्ही अभिनेत्री मोना सिंग अनेक टीव्ही मालिकांमध्ये दिसली आहे. पंजाबी कुटुंबातून आलेल्या मोना सिंगचे वडील लष्करी अधिकारी होते.
advertisement
2/9
मोनाने तिच्या कारकिर्दीची सुरुवात 'जस्सी जैसी कोई नहीं' या मालिकेतून केली होती. हा मालिका टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय मालिकांपैकी एक होती.
advertisement
3/9
'जस्सी जैसी कोई नहीं' मालिकेतून मोना एका रात्रीत स्टार झाली.  या मालिकेव्यतिरिक्त मोना सिंगने 'झलक दिखला जा' मध्येही भाग घेतला आणि शो जिंकला.
advertisement
4/9
मोना आमिर खानच्या '3 इडियट्स' चित्रपटात करीना कपूरची मोठी बहीण म्हणूनही काम केलं होतं. त्यानंतर तिने 'उत्पतंग', 'झेड प्लस' आणि 'अमावस' या बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले.
advertisement
5/9
मोनाचं स्टारडम प्रचंड वाढलं होतं. तिला याचा फायदा झालाच पण त्रासही सहन करावा लागला. तिच्या स्टारडमुळे मेकर्सनी तिला हॉटेलच्या एका खोलीत बंद करून ठेवलं होतं.
advertisement
6/9
जस्सीच्या भूमिकेसाठी मेकर्सनी मोनाला तिची ओळख संपूर्णपणे गुप्त ठेवण्यास सांगितलं होतं. तिच्याकडून अॅग्रीमेन्ट साइन करून घेतली होती. त्यामुळे तिला तिचं खरं नाव, राहण्याचं ठिकाण किंवा चेहरा दाखवण्यास सक्त मनाई होती.
advertisement
7/9
जस्सीचा लुक आणि खऱ्या आयुष्यातील मोना यांच्यात खूप फरक होता. जस्सीचं पात्र खूप फेमस झालं होतं आणि मेकर्सना तिची खरी ओळख प्रेक्षकांसमोर येऊ द्यायची नव्हती. त्यामुळेच जस्सीच्या शूटींगच्या काळात अभिनेत्रीला अनेक महिने एका हॉटेलच्या खोलीत बंद करून ठेवण्यात आलं होतं.
advertisement
8/9
जेव्हा मीडियाने तिच्या ओळखीबद्दल विचारलं तेव्हा मेकर्सनी मोनाला घर सोडून हॉटेलमध्ये राहण्यास सांगितलं. हॉटेलच्याच खोलीत तिचा मेकअप करण्यात येत असं आणि नंतर तिला बंद गाडीतून सेटवर आणलं जायचं.
advertisement
9/9
ज्या भूमिकेमुळे मोनाला ओळख मिळवून दिली त्याच भूमिकेचा तिला त्रासही सहन करावा लागला होता. जस्सीच्या भूमिकेसाठी मोना सिंगला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार मिळाला होता. मोनाची ही जस्सी ही मालिका तीन वर्ष टेलिव्हिजनवर सुरू होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
TVची फेमस हिरोईन, तीन वर्ष हॉटेलच्या खोलीत होती बंद, अभिनेत्रीवर का आली अशी वेळ?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल