TRENDING:

लग्नाच्या तीन वर्षांनी मुग्धा-प्रथमेशच्या घरी नवी पाहुणी, चाहत्यांसोबत शेअर केली पहिली झलक, नाव आहे...

Last Updated:
Mugdha Vaishampayan Prathamesh Laghate : प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांच्या घरी लग्नाच्या तीन वर्षांनी नवी पाहुणी आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी चाहत्यांसोबत पहिली झलक शेअर केली आहे.
advertisement
1/8
लग्नाच्या तीन वर्षांनी मुग्धा-प्रथमेशच्या घरी नवी पाहुणी, नाव आहे...
'सारेगमप लिटिल चॅम्प्स' फेम प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन ही मराठी संगीत विश्वातील लोकप्रिय जोडी आहे. 20 डिसेंबर 2023 रोजी ते विवाहबंधनात अडकले आहेत. आता लग्नाच्या तीन वर्षांनी त्यांच्या घरी नवी पाहुणी आली आहे.
advertisement
2/8
प्रथमेश आणि मुग्धा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. नव्या पाहुणीसोबतचे फोटो आणि व्हिडीओ त्यांनी शेअर केले आहेत.
advertisement
3/8
मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांनी तब्बल 31 लाख रुपयांची टोयोटा क्रिस्टा zx कार विकत घेतली आहे. त्यांची ही 'ड्रीम कार' आहे.
advertisement
4/8
प्रथमेश आणि मुग्धा यांनी आपल्या कुटुंबियांसह आलिशान कार खरेदी केली आहे. कार घेतल्यानंतर त्यांनी कुटुंबियांसह फेरफटकादेखील मारला.
advertisement
5/8
प्रथमेश आणि मुग्धा यांनी नव्या कारचा व्हिडीओ शेअर करत खास कॅप्शन लिहिली आहे. त्यांनी लिहिलं आहे,"आम्हाला आधीपासूनच टोयोटा ही कार आवडते. आता आमच्या कुटुंबात आणखी एक नवीन टोयोटा इनोव्हा क्रिस्टाचं आम्ही आनंदाने स्वागत करत आहोत".
advertisement
6/8
प्रथमेश आणि मुग्धा यांना चाहते कमेंट्स करत नव्या कारसाठी शुभेच्छा देत आहेत. मेहनतीचं फळ असल्याच्या कमेंट्स अनेकांनी केल्या आहेत.
advertisement
7/8
प्रथमेश आणि मुग्धा या दोघांनी लहानपणीच शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले आहेत. सारेगमप लिटिल चॅम्प्समुळे त्यांना महाराष्ट्रातील घराघरांत प्रसिद्धी मिळाली.
advertisement
8/8
सारेगमप लिटिल चॅम्प्सनंतर प्रथमेश आणि मुग्धा यांनी एकत्र अनेक सांगितिक कार्यक्रम केले. दरम्यान त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि त्यांनी विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
लग्नाच्या तीन वर्षांनी मुग्धा-प्रथमेशच्या घरी नवी पाहुणी, चाहत्यांसोबत शेअर केली पहिली झलक, नाव आहे...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल