Netflix this Week : या आठवड्यात थिएटर विसरा, Netflix वर आल्यात 7 नव्या फिल्म-सीरिज
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Netflix this Week : नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर या आठवड्यात सात फिल्म आणि सीरिज रिलीज होणार आहेत. त्यामुळे घरबसल्या प्रेक्षकांना मनोरंजनाची चांगलीच मेजवानी मिळणार आहे.
advertisement
1/7

मिसिंग-डेड और अलाइव? (Missing: Dead or Alive?) : 'मिसिंग-डेड और अलाइव'चा पहिला सीझन सुपरहिट ठरला होता. अचानक गायब झालेल्या लोकांचा शोध घेणाऱ्या साऊथ आफ्रिकेच्या एका ऑफिसरवर आधारित या चित्रपटाचं कथानक आहे. 24 नोव्हेंबरला ही सीरिज नेटफ्लिक्सवर रिलीज झाली आहे.
advertisement
2/7
जिंगल बेल-हाइस्ट (Jingle Bell Heist) : 'जिंगल बेल-हाइस्ट' ही सीरिज 26 नोव्हेंबरला नेटफ्लिक्सवर रिलीज झाली आहे. एक रिटेल कामगार आणि गोष्टी रिपेअरिंग करणारा असे दोघे जण एकत्र येऊन नाताळात चोरी करण्याचं ठरवतात, अशी या चित्रपटाची कथा आहे.
advertisement
3/7
स्ट्रेन्जर थिंग्स (Stranger Things) : 'स्ट्रेन्जर थिंग्स' ही बहुप्रतीक्षित सीरिज अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सोशल मीडियावर या सीरिजची चांगलीच चर्चा आहे. रहस्य आणि रोमांच असणाऱ्या या सीरिजचा शेवट नक्की कसा असेल? हे जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.
advertisement
4/7
एक्वामॅन अँड द लॉस्ट किंगडम (Aquaman and the lost Kingdom) : ओटीटीवर सुपरहिरो पद्धतीच्या फिल्म पाहायला तुम्हाला आवडत असतील तर 'एक्वामॅन अँड द लॉस्ट किंगडम' तुमच्यासाठी परफेक्ट आहे. 27 नोव्हेंबरला हा चित्रपट रिलीज झाला आहे.
advertisement
5/7
लेफ्ट हँडेल गर्ल (Left handle Girl) : यंदाचा विकेंड निवांत, शांततेत घालवायचा असेल तर 'लेफ्ट हँडेल गर्ल' आवश्य पाहा. नेटफ्लिक्सवर 28 नोव्हेंबरला हा चित्रपट रिलीज होणार आहे.
advertisement
6/7
द स्ट्रिंगर-द मॅन हू टूक द फोटो (The Stringer the man hu took the Photo) : 'द स्ट्रिंगर-द मॅन हू टूक द फोटो' ही डॉक्यूमेंट्री फिल्म 28 नोव्हेंबरला नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. एक विषय विषय या माहितीपटात मांडण्यात आला आहे.
advertisement
7/7
सनी संस्कारी की तुलसी कुमारी (Sunny Sanskari ki Tulsi Kumari) : वरुण धवन, जान्हवी कपूर आणि सान्या मल्होत्रा स्टार 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' हा विनोदी चित्रपट 27 नोव्हेंबरला नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Netflix this Week : या आठवड्यात थिएटर विसरा, Netflix वर आल्यात 7 नव्या फिल्म-सीरिज