OTT Actress: ओटीटीची बोल्ड अभिनेत्री, कॅमेऱ्यासमोर दिले इंटीमेट सीन; ओलांडल्या मर्यादा
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
OTT Actress: ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर गेल्या काही वर्षांत अनेक कलाकारांनी लोकप्रियता मिळवली. अशीच एक अभिनेत्री जिचं नाव खूप चर्चेत राहिलं.
advertisement
1/7

ओटीटी </a>प्लॅटफॉर्म्सवर गेल्या काही वर्षांत अनेक कलाकारांनी लोकप्रियता मिळवली. अशीच एक अभिनेत्री जिचं नाव खूप चर्चेत राहिलं. तिने आपल्या अभिनयामुळे नव्हे तर बोल्ड अवतारामुळे प्रेक्षकांना वेड लावलं आहे." width="1200" height="900" /> ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर गेल्या काही वर्षांत अनेक कलाकारांनी लोकप्रियता मिळवली. अशीच एक अभिनेत्री जिचं नाव खूप चर्चेत राहिलं. तिने आपल्या अभिनयामुळे नव्हे तर बोल्ड अवतारामुळे प्रेक्षकांना वेड लावलं आहे.
advertisement
2/7
ओटीटीवर बोल्ड सीन देणारी ही अभिनेत्री आहे, स्नेहा पॉल. तिला खरी ओळख मिळाली ती ‘चरमसुख: चाळ हाऊस 2’ या वेब सिरीजमुळे. या सीरिजमध्ये तिने इतके बोल्ड आणि इंटिमेट सीन्स दिले की प्रेक्षक चकित झाले.
advertisement
3/7
धाडसाच्या सर्व मर्यादा ओलांडणाऱ्या तिच्या परफॉर्मन्समुळे ती रातोरात लोकप्रिय झाली. कॅमेऱ्यासमोर एकदम कॉन्फिडन्सने भरभरुन बोल्ड सीन्स दिले.
advertisement
4/7
स्नेहाचा हा बोल्ड अंदाज तिच्या करिअरमधील टर्निंग पॉइंट ठरला. सीरीजमधील किसिंग आणि इंटिमेट सीन्समुळे तिचं नाव थेट चर्चेत आलं. प्रेक्षकांनी या वेब सिरीजला भरपूर प्रतिसाद दिला.
advertisement
5/7
ओटीटीवरील सर्वाधिक बोल्ड अभिनेत्रींपैकी एक म्हणून तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. केवळ ऑनस्क्रीनच नाही तर ऑफस्क्रीनही स्नेहा तितकीच स्टायलिश आणि ग्लॅमरस आहे.
advertisement
6/7
स्नेहा सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहे. इंस्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. ती नेहमीच आपले बोल्ड फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. मॉडेलिंगपासून अभिनयापर्यंतचा प्रवास करताना स्नेहाने कधीही मागे वळून पाहिलं नाही.
advertisement
7/7
ओटीटीवर बोल्ड कॉन्टेंटची मागणी झपाट्याने वाढत असताना स्नेहा पॉलसारख्या अभिनेत्रींची लोकप्रियताही तितकीच वाढते आहे. ओटीटीमुळे अनेक अभिनेत्री चर्चेत आल्या त्यापैकी एक म्हणजे स्नेहा पॉल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
OTT Actress: ओटीटीची बोल्ड अभिनेत्री, कॅमेऱ्यासमोर दिले इंटीमेट सीन; ओलांडल्या मर्यादा