OTT Crime Thriller: 2 तास 26 मिनिटांच्या सिनेमाचा धुमाकूळ, OTT वर येताच क्राइम थ्रिलर ट्रेंडिंग!
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
OTT Crime Thriller: आजकाल प्रेक्षकांना थिएटरपेक्षा ओटीटीवर चित्रपट पाहणे अधिक आवडते. कारण घरबसल्या मनोरंजन मिळतं, आणि दर आठवड्याला नवे चित्रपट रिलीज होतात.
advertisement
1/7

ओटीटी </a>जगतात धुमाकूळ घातला आहे." width="1200" height="900" /> आजकाल प्रेक्षकांना थिएटरपेक्षा ओटीटीवर चित्रपट पाहणे अधिक आवडते. कारण घरबसल्या मनोरंजन मिळतं, आणि दर आठवड्याला नवे चित्रपट रिलीज होतात. सध्या अशाच एका क्राइम थ्रिलरने ओटीटी जगतात धुमाकूळ घातला आहे.
advertisement
2/7
फक्त चार दिवसांत हा चित्रपट अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर नंबर वन ट्रेंडिंग झाला आहे. प्रेक्षक सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा करत आहेत. तुम्हीही क्राइम थ्रिलरचे चाहते असाल तर तुम्ही हा सिनेमा पाहू शकता.
advertisement
3/7
3 ऑक्टोबरला प्रदर्शित झालेला हा तमिळ अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे 'मद्रासी'. 2 तास 26 मिनिटांचा हा चित्रपट फुल टाईम थ्रिल देतो. सुरुवातीला साधा अ‍ॅक्शन ड्रामा वाटणारा हा सिनेमा पुढे एक भावनिक आणि जबरदस्त कहाणी सांगतो.
advertisement
4/7
कथानक दोन गुन्हेगारांभोवती फिरते जे तामिळनाडूमध्ये बेकायदेशीर शस्त्रांची तस्करी करतात. त्यांच्या भीतीने सर्वजण थरथरत असतात. काही वेळातच सुरू होतो थरारक अ‍ॅक्शन गेम.
advertisement
5/7
या चित्रपटात शिवा कार्तिकेयन, रुक्मिणी वसंत आणि विद्युत जामवाल प्रमुख भूमिकेत आहेत. दिग्दर्शन ए. आर. मुरुगदास यांनी केले आहे, ज्यांनी यापूर्वी ‘गजनी’, ‘काठी’ आणि ‘थुप्पक्की’ सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत.
advertisement
6/7
सिनेमाच्या जबरदस्त कथा, स्टायलिश सिनेमॅटोग्राफी आणि धडाकेबाज अ‍ॅक्शन सीनने प्रेक्षकांना प्रभावित केले आहे. त्यामुळे ओटीटीवर येताच सिनेमा ट्रेंडिंग ठरतोय.
advertisement
7/7
‘मद्रासी’ला IMDb वर 7.3/10 रेटिंग मिळाले आहे. सोशल मीडियावर चाहत्यांनी लिहिलं 'हा सिनेमा पाहताना श्वास घ्यायलाही वेळ नाही', 'साऊथ सिनेमाचा आणखी एक मास्टरपीस.' ‘मद्रासी’ सध्या Amazon Prime Video वर उपलब्ध आहे. अ‍ॅक्शन, थ्रिलर आणि ड्रामा आवडणाऱ्यांसाठी हा चित्रपट परफेक्ट आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
OTT Crime Thriller: 2 तास 26 मिनिटांच्या सिनेमाचा धुमाकूळ, OTT वर येताच क्राइम थ्रिलर ट्रेंडिंग!