TRENDING:

राम चरणने दिली Good News, पुन्हा होणार बाबा, आजोबा चिंरजीवीची 'ती' इच्छा होणार पू्र्ण?

Last Updated:
Ram Charan : अभिनेता राम चरण दुसऱ्यांदा बाबा होणार आहे. पत्नी उपासनाने चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे.
advertisement
1/7
राम चरणने दिली Good News,  पुन्हा होणार बाबा
दाक्षिणात्य सुपरस्टार 'आरआरआर' फेम राम चरण दुसऱ्यांदा बाबा होणार आहे. पत्नी उपासना कोनिडेलाने ऐन दिवाळीत चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे.
advertisement
2/7
राम चरण आणि उपासनाला एक मुलगी असून आता लेकीच्या जन्मानंतर दोन वर्षांनी त्यांनी पुन्हा एकदा चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे.
advertisement
3/7
उपासनाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत आपण प्रेग्नंट असल्याची सुखद वार्ता चाहत्यांना दिली आहे.
advertisement
4/7
उपासनाने व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे,"यंदाची दिवाळी दुप्पट प्रेम आणि दुप्पट आशीर्वादाने भरलेली आहे". उपासनाचा हा व्हिडीओ व्हायरल होत असून चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
advertisement
5/7
उपासना पुन्हा एकदा प्रेग्नंट असल्याने त्यांच्या कुटुंबियांसाठी यंदाची दिवाळी दुप्पट आनंदाची आहे. त्यांच्या कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे.
advertisement
6/7
चिरंजीवी यांनी काही दिवसांपूर्वी. नातवाबद्दल वक्तव्य केलं होतं. त्यामुळे ते चर्चेत आले होते. नातू नसल्याची एक उणीव वाटते, असं ते म्हणाले होते.
advertisement
7/7
राम-चरण आणि उपासना 2012 मध्ये लग्नबंधनात अडकले. त्यानंतर 2023 मध्ये त्यांनी काराला जन्म दिला. आता त्यांच्या दुसऱ्या बाळाची चाहत्यांना आतुरता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
राम चरणने दिली Good News, पुन्हा होणार बाबा, आजोबा चिंरजीवीची 'ती' इच्छा होणार पू्र्ण?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल