TRENDING:

Rinku Rajguru : 'मग कडीपत्ता फ्री द्या', मुंबईच्या भाजी मार्केटमध्ये अकलूजच्या रिंकू राजगुरूची 'दादागिरी'

Last Updated:
Rinku Rajguru : रिंकू राजगुरूदेखील भाजी मंडईत गेल्यावर बार्गेनिंग करते. नुकतचं एका मुलाखतीत अभिनेत्रीने याबाबत भाष्य केलं आहे.
advertisement
1/7
Rinku Rajguru : मुंबईच्या भाजी मार्केटमध्ये रिंकू राजगुरूची 'दादागिरी'
'सैराट' या गाजलेल्या चित्रपटाच्या माध्यमातून आर्ची अर्थात अभिनेत्री रिंकू राजगुरू महाराष्ट्रभर पोहोचली.
advertisement
2/7
रिंकू राजगुरू बाबतीत प्रत्येक अपडेट जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता असते. तसेच तिच्या चित्रपटांनाही चाहते डोक्यावर घेतात.
advertisement
3/7
अभिनेत्री रिंकु राजगुरूला कपड्यांची शॉपिंग करण्याचा शौक नाही. कपड्यांची वारंवार खरेदी करायला ती जात नाही.
advertisement
4/7
रिंकु राजगुरूला कपड्यांच्या शॉपिंगची आवड नसली तरी भाजी मंडईत जाऊन ती उत्तमप्रकारे बार्गेनिंग करते.
advertisement
5/7
लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत रिंकु म्हणते,"भाजी मंडईत गेल्यावर मी भाजीवाल्या दादांना म्हणते की, काकडी एवढ्याला देताय, गाजर एवढ्याला देताय तर कडीपत्ता फ्रीमध्ये द्या".
advertisement
6/7
रिंकू म्हणते,"मुंबईत येऊन मी यासर्व गोष्टी शिकले आहे".
advertisement
7/7
रिंकू राजगुरूचा 'आशा' हा चित्रपट येत्या डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रिंकूचा एक वेगळं रूप पाहायला मिळणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Rinku Rajguru : 'मग कडीपत्ता फ्री द्या', मुंबईच्या भाजी मार्केटमध्ये अकलूजच्या रिंकू राजगुरूची 'दादागिरी'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल