TRENDING:

Web Series : वीकेंडला पार्टनरसोबत व्हा रोमँटिक! हे K Drama तुमच्या रोमान्समध्ये रंग भरतील, अजिबात मिस करू नका

Last Updated:
Romantic Korean Drama Web Series : ओटीटीवरील कोरियन ड्रामा वेब सीरिज पाहणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तुम्हाला जर वीकेंड तुमच्या पार्टनरसोबत खास बनवायचा असेल, तर आज आम्ही तुम्हाला काही रोमँटिक कोरियन ड्रामा वेब सीरिज सांगणार आहोत. या सीरिज वीकेंडला तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत नक्की पाहा.
advertisement
1/5
वीकेंडला हे K Drama तुमच्या रोमान्समध्ये रंग भरतील, अजिबात मिस करू नका
क्वीन ऑफ टियर्स (Queen of Tears) : पार्टनरसोबत वीकेंड छान घालवायचा विचार करत असाल तर 'क्वीन ऑफ टियर्स' सर्वोत्कृष्ट पर्याय आहे. ही सीरिज पाहताना तुम्हाला खूपच मजा येईल. 9 मार्च 2024 रोजी रिलीज झालेल्या या सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.
advertisement
2/5
किंग द लँड (King The Land) : रोमँटिक कोरियन ड्रामा वेब सीरिजची तुम्हाला आवड असेल तर तुमच्या वॉचलिस्टमध्ये आजच 'किंग द लँड'चा समावेश करा.
advertisement
3/5
बिजनेस प्रपोजल (Business Proposal) : वीकेंडला पार्टनरसोबत 'बिजनेस प्रपोजल' नक्कीच पाहू शकता. भारतीयांमध्ये या सीरिजचा चांगलाच बोलबाला आहे.
advertisement
4/5
क्रैश लैंडिंग (Crash Landing on You) : 'क्रैश लैंडिंग ऑन यू'मध्येही एक छान रोमँटिक लव्हस्टोरी पाहायला मिळेल. तुम्ही ही सीरिज तुमच्या पार्टनरसोबत नक्की पाहा. ही सीरिज पाहिल्यानंतर तुमचा दिवस एकदम खास होईल.
advertisement
5/5
रेन और शाइन (Rain or Shine) : 'रेन और शाइन' या कोरियन ड्रामा वेब सीरिजला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. या सीरिजला प्रेक्षक पसंती दर्शवत आहेत. तुम्हीही ही सीरिज नक्की पाहा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Web Series : वीकेंडला पार्टनरसोबत व्हा रोमँटिक! हे K Drama तुमच्या रोमान्समध्ये रंग भरतील, अजिबात मिस करू नका
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल