लग्झरी आणि नेचरचं परफेक्ट कॉम्बिनेशन! सलमानचं पनवेलचं 80 कोटी रुपयांचं फार्महाऊस आतून कसं दिसतं! INSIDE PHOTO
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Salman Khan Farmhouse : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आपल्या चित्रपटांपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असतो. सलमान आपल्या आई-वडिलांसोबत मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहतो. तसेच पनवेलच्या त्याच्या फार्महाऊवरदेखील तो अनेकदा वेळ घालवताना दिसतो. पण 80 कोटी रुपयांचा सलमान खानचा फार्महाऊस नक्की कसा आहे जाणून घ्या...
advertisement
1/8

सलमान खानचं फार्महाऊस पनवेलमध्ये आहे. या फार्महाऊसची किंमत 80 कोटी रुपये आहे. यात आजच्या काळानुसार सर्व आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.
advertisement
2/8
सलमान खान या फार्महाऊसवर शेतीदेखील करतो. भाईजानला शेतीची आवड आहे. अनेकदा शेती करतानाचे फोटो आणि व्हिडीओ तो सोशल मीडियावर शेअर करत असतो.
advertisement
3/8
फार्महाऊसवर सलमानचे घोडेसुद्धा आहेत. या घोड्यासोबत त्याचा खूप जिव्हाळ्याचा संबंध आहे. सलमान जेव्हा जेव्हा पनवेलला जातो, तेव्हा घोडेस्वारी नक्कीच करतो.
advertisement
4/8
150 एकरमध्ये पसरलेल्या या फार्महाऊसच्या चारही बाजूंना फक्त हिरवळच हिरवळ आहे. इथे तुम्हाला सगळीकडे झाडंझुडूपं आणि वनस्पतीच पाहायला मिळतील.
advertisement
5/8
सलमान खानच्या फार्महाऊसवर त्यांच्या कुटुंबासोबतच त्यांचे मित्र आणि बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी एकत्र येऊन गेट-टुगेदर करताना दिसतात.
advertisement
6/8
सलमान खानच्या फार्महाऊसवर अनेक पार्टी होतात. याठिकाणी सलमान खानचा वाढदिवसदेखील साजरा केला जातो.
advertisement
7/8
सलमान खानच्या फार्महाऊसवर एक मोठा स्विमिंग पूलसुद्धा आहे, जिथे अभिनेता पोहताना किंवा आराम करताना दिसतो.
advertisement
8/8
सलमान खानच्या फार्महाऊसवर बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांतील गाण्यांचं शूटिंगदेखील पार पडलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
लग्झरी आणि नेचरचं परफेक्ट कॉम्बिनेशन! सलमानचं पनवेलचं 80 कोटी रुपयांचं फार्महाऊस आतून कसं दिसतं! INSIDE PHOTO