TRENDING:

'सावळ्याची जणू सावली' फेम अभिनेत्याने उरकला साखरपुडा, बायकोही आहे फेमस अभिनेत्री

Last Updated:
Marathi Actor Engagemenet : सावळ्याची जणू सावली या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्याने नुकताच साखरपुडा केला आहे. त्याची पत्नी प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
advertisement
1/6
'सावळ्याची जणू सावली' फेम अभिनेत्याने उरकला साखरपुडा, बायकोही आहे फेमस अभिनेत्री
सावळ्याची जणू सावली या मालिकेतील फेमस अभिनेत्याने नुकताच साखरपुडा उरकला आहे.
advertisement
2/6
सावळ्याची जणू सावली या मालिकेतील सावलीचा भाऊ पोलीस इन्स्पेक्टर देवा म्हणजेच निषाद भोईरचा साखरपुडा झाला आहे.
advertisement
3/6
छोटी मालकीण, पुण्यश्लोक अहिल्याबाई सारख्या फेमस मालिकांची नायिका अभिनेत्री एतशा संझगिरी ही अभिनेता निषाद भोईरची बायको आहे.
advertisement
4/6
निषाद आणि एतशा अनेक दिवस एकमेकांना डेट करत होते. दोघांचे रोमँटीक फोटो ते अनेकदा शेअर करायचे. अखेर त्यांनी साखरपुडा करत आनंदाची बातमी दिली.
advertisement
5/6
जवळचे नातेवाईक आणि मित्र मंडळींच्या उपस्थितीत निषाद आणि एतशाचा साखरपुडा पार पडला. लवकरच ते लग्नबंधनात अडकणार आहेत.
advertisement
6/6
साखरपुड्यात निषादने गुडघ्यावर बसून एतशाला रिंगा घातली. दोघांनी रोमँटीक डान्सही केला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'सावळ्याची जणू सावली' फेम अभिनेत्याने उरकला साखरपुडा, बायकोही आहे फेमस अभिनेत्री
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल