TRENDING:

150,000 रुपयांची वाईन, 1,050चं नुसतं सॅलेड, चहा तर..., शिल्पाच्या रेस्टॉरंटचा Menu; किंमत ऐकूनच पोट भरेल

Last Updated:
Bastian Menu And Rates: शिल्पाच्या रेस्टॉरंटमध्ये मिळणारं जेवण किती रुपयांना असेल याचा तुम्हाला अंदाज आहे का?  बास्टियनचा मेनू पाहून तुम्हाला धक्का बसेल. रेस्टॉरंटमध्ये एका कप चहा आणि सॅलडची किंमत ऐकूनच तुमचं पोट भरेल. 
advertisement
1/8
150,000 रुपयांची वाईन,चहा तर...,शिल्पाच्या रेस्टॉरंटचा Menu किंमत ऐकूनच पोट भरेल
अनेक बॉलिवूड कलाकारांनी अभिनया व्यतिरिक्त अनेक त्यांची हॉटेल्स सुरू केली. अभिनेत्री शिल्पा शेट्टी देखील एका आलिशान रेस्टॉरंटची मालकीण आहे. बास्टियन असं शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटचं नाव आहे. हे रेस्टॉरंट भारतातील सर्वात लोकप्रिय सेलिब्रिटी हँगआउट्सपैकी एक आहे.
advertisement
2/8
2019 मध्ये शिल्पाने रेस्टॉरंट ब्रँड बास्टियनचे संस्थापक रणजीत बिंद्रा यांच्यासोबत भागीदारी केली.  लक्झरी डायनिंग ब्रँडमध्ये 50टक्के हिस्सा विकत घेतला. आज बास्टियन केवळ मुंबईतच नाही तर भारतातही एक प्रतिष्ठित सेलिब्रिटी जॉइंट बनली आहे.
advertisement
3/8
बास्टियन हे केवळ जेवणाचे ठिकाण नाही तर ते लक्झरी ठिकाण झालं आहे.  शिल्पाच्या हॉटेलमधील पदार्थाच्या किंमती ऐकून घाम फुटेल. पण तरीही हे हॉटेल दिवसरात्र गर्दीने भरलेलं असतं. इथे दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते.
advertisement
4/8
मुंबईच्या वरळी परिसरात असलेले बास्टियन अॅट द टॉपची अनेकदा चर्चा होते. हे रेस्टॉरंट त्याच्या सीफूड, ग्लोबल रेसिपीसाठी प्रसिद्ध आहे. येथे टेबल बुक करणे कठीण आहे आणि विकेंडला तर रांगेत उभं रहावं लागतं.  
advertisement
5/8
स्क्रीन मासिकातील एका वृत्तानुसार, बास्टियनमध्ये 'बुर्राटा सॅलड'ची किंमत  1,050 रुपये आहे.  तर 'अ‍ॅव्होकॅडो टोस्ट' 800 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. चिली गार्लिक नूडल्स 675 रुपये आहेत. तर चिकन बुरिटो 900 रुपयांना आहे.
advertisement
6/8
चहा आणि कॉफी देखील उत्कृष्ट असल्याचं सांगितलं जातं. 'जास्मिन हर्बल टी' ऑर्डर करण्यासाठी 920 रुपये खर्च करावे लागतील. 'इंग्लिश ब्रेकफास्ट टी' 360 रुपयांना आहे. वाइन प्रेमींसाठी डोम पेरिग्नॉन ब्रुट रोझ सारख्या फ्रेंच बाटलीची किंमत 159,500 रुपयांपर्यंत आहे.  
advertisement
7/8
समाजसेविका आणि लेखिका शोभा डे यांनी अलीकडेच मोजो स्टोरीला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला की, 'बास्टियन' एका रात्रीत 2-3कोटी रुपये कमावते. त्या म्हणाल्या, "या रेस्टॉरंटमध्ये दोन सिटिग्समध्ये 1,400 गेस्ट येतात. एका सिटिंगमध्ये 700 गेट्स असतात. दादरच्या रस्त्यांवर लॅम्बोर्गिनी आणि अ‍ॅस्टन मार्टिनसारख्या लक्झरी कार्स दिसतात.  
advertisement
8/8
हालांकि, शिल्पा और उनके पति राज कुंद्रा इस समय एक धोखाधड़ी मामले में फंसे हैं. उन पर जुहू के एक बिजनेसमैन से 60.48 करोड़ रुपये की ठगी का आरोप है. हाल ही में बॉम्बे हाई कोर्ट ने उनके रेस्तरां बिजनेस को विदेश में विस्तार देने के लिए अमेरिका और अन्य देशों की यात्रा की अनुमति देने से इनकार कर दिया. कोर्ट ने कहा कि उन्हें पहले ₹60 करोड़ जमा करने होंगे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
150,000 रुपयांची वाईन, 1,050चं नुसतं सॅलेड, चहा तर..., शिल्पाच्या रेस्टॉरंटचा Menu; किंमत ऐकूनच पोट भरेल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल