TRENDING:

अखेर दोन वर्षानंतर शिल्पा शेट्टीच्या नवऱ्याने दाखवला चेहरा; पण त्याचे हे भन्नाट मास्क पाहून तुम्हीही चक्रावाल

Last Updated:
शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्रा त्याच्या आगळ्या वेगळ्या मास्कमुळे कायमच चर्चेत असतो. पण त्याने हे मास्क वापरायला सुरुवात का केली होती, तसेच त्याने आजवर कोणकोणते मास्क वापरले आहेत जाणून घ्या.
advertisement
1/8
अखेर राज कुंद्राने दाखवला चेहरा; त्याचे हे भन्नाट मास्क पाहून तुम्हीही चक्रवाल
शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्रा त्याच्या आगळ्या वेगळ्या मास्कमुळे कायमच चर्चेत असतो.
advertisement
2/8
शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणात तब्बल दोन महिने तुरुंगात काढावे लागले होते.
advertisement
3/8
पॉर्नोग्राफी प्रकरणात तुरुंगातून सुटल्यानंतर राज कुंद्रा बरेच दिवस माध्यमांसमोर आला नव्हता. पण जेव्हा तो माध्यमांसमोर आला, तेव्हा नेहमीच त्याने चित्रविचित्र मास्क वापरत चेहरा झाकण्याचा प्रयत्न केला.
advertisement
4/8
पॉर्नोग्राफी प्रकरणात कारवाई झाल्याने तो तोंड लपवतोय, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलं.
advertisement
5/8
त्याचे भन्नाट, चित्रविचित्र मास्क नेहमीच नेटकऱ्यांच्या नजरेत भरायचे.
advertisement
6/8
एखाद्या चित्रपटातील काल्पनिक हिरोला मागे टाकतील असे मास्क राज कुंद्रा घालायचा. त्याचा चेहरा पूर्ण झाकला जाईल याची तो विशेष काळजी घ्यायचा.
advertisement
7/8
त्याचे मास्क पाहून नेटकरी त्याला कधी बॅटमॅन, स्पायडरमॅनची उपाधी द्यायचे.
advertisement
8/8
राज कुंद्राने मास्क वापरण्याचं कारण 'पॉर्नोग्राफी प्रकरणात तुरुंगातून सुटल्यानंतर माझे फोटो मीडियाने काढू नयेत, मला मीडियासमोर यायची इच्छा नाही.' असं सांगितलं होतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
अखेर दोन वर्षानंतर शिल्पा शेट्टीच्या नवऱ्याने दाखवला चेहरा; पण त्याचे हे भन्नाट मास्क पाहून तुम्हीही चक्रावाल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल