TRENDING:

Stree 2 Box Office Collection : स्त्री 2चा बॉक्स ऑफिसवर 'आतंक' ! 8 दिवसात मोडले दोन रेकॉर्ड

Last Updated:
श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव प्रमुख भुमिकेत असलेला स्त्री 2हा सिनेमा सर्वत्र चर्चेत आहे. स्त्री 2 पाहण्यासाठी प्रेक्षकांनी थिएटर हाऊसफुल्ल केले आहेत. सिनेमानं रिलीजच्या पहिल्या दिवसात रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. फक्त आठ दिवसात स्त्री 2 दोन रेकॉर्ड ब्रेक केले आहेत.
advertisement
1/6
स्त्री 2चा बॉक्स ऑफिसवर 'आतंक' ! 8 दिवसात मोडले दोन रेकॉर्ड
स्त्री 2हा सिनेमा पन्नास कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला. पण सिनेमानं पहिल्याचत दिवशी त्याची वसूली केली. दोन सिनेमात सिनेमानं 250 कोटींचा पल्ला गाठला.
advertisement
2/6
स्त्री 2 हा सिनेमा 15 ऑगस्टला रिलीज झाला. सिनेमानं सात दिवसा 289 कोटींची कमाई केली. सिनेमानं आठव्या दिवशी 300 कोटींच्या घरात पाऊल ठेवलं आहे.
advertisement
3/6
सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार सिनेमानं आठव्या दिवशी 14.06 कोटींची कमाई. या रेकॉर्ड ब्रेक कमाईनं सिनेमानं 300 कोटींच्या क्लबमध्ये समावेश केला आहे.
advertisement
4/6
स्त्री 2हा सिनेमा 2024 वर्षात 300 कोटींच्या क्लबमध्ये एंट्री करणारा पहिला सिनेमा ठरला आहे. सिनेमानं भारतात आतापर्यंत 303.06 कोटींची कमाई केली आहे.
advertisement
5/6
सिनेमानं वेदा आणि खेल खेल में या सिनेमांना मागे टाकलं आहे. स्त्री 2ने पहिल्या दिवशी 51.8 कोटी, दुसऱ्या दिवशी 31.4 कोटी तर तिसऱ्या दिवशी 55.9 कोटींची कमाई केली.
advertisement
6/6
सिनेमाचं पाचव्या दिवशीचं कलेक्शन 38.1 कोटी, सहाव्या दिवशी 25.8 कोटी, सातव्या दिवशी 19 कोटींची कमाई केली आणि आठव्या दिवशी 14.06 कोटींची कमाई केली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Stree 2 Box Office Collection : स्त्री 2चा बॉक्स ऑफिसवर 'आतंक' ! 8 दिवसात मोडले दोन रेकॉर्ड
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल