Govidna-Sunita : 'मेरा गोविंदा सिर्फ मेरा हैं', डिवोर्सच्या चर्चा, अखेर सुनिताने केली सगळ्यांची बोलती बंद
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Govinda- Sunita : अभिनेता गोविंदा आणि सुनिता यांच्या डिवोर्सच्या चर्चा सुरू होत्या. गणेश चतुर्थीनिमित्तानं दोघे एकत्र दिसले. यावेळी सुनिताने डिवोर्सच्या चर्चांवर सडेतोड उत्तर दिलं.
advertisement
1/7

अभिनेता गोविंदा आणि सुनिता यांच्या नात्याबद्दल अनेक चर्चा सुरू आहेत. दोघांचा डिवोर्स होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या.
advertisement
2/7
गणेश चतुर्थीनिमित्तानं दोघे एकत्र आले आणि डिवोर्सच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला.
advertisement
3/7
गोविंदा आणि सुनिता यांच्या लग्नाता 38 वर्ष झाली आहेत. आजही दोघांमधील प्रेम कमी झालेलं नाही. दोघांमध्ये वाद होतात पण आजही त्यांनी एकमेकांची साथ सोडली नाही.
advertisement
4/7
सुनिता मीडियासमोर येत म्हणाली, "जर काही असतं तर आमच्या इतकी जवळीक असती! आम्ही दूर दूर असतो."
advertisement
5/7
"आम्हाला कोणीही वेगळं करू शकत नाही. मग वरून देव जरी आला तरी किंवा शैतान जरी आला तरी आम्हाला कोणी वेगळं करू शकत नाही."
advertisement
6/7
सुनिता पुढे म्हणाली, "एक सिनेमा होता, मेरा पती सिर्फ मेरा हैं तसं मेरा गोविंदा सिर्फ मेरा हैं. जोरवर आम्ही बोलत नाही तोपर्यंत तुम्ही ( मिडिया ) काही बोलू नका."
advertisement
7/7
सुनिता पुढे म्हणाली, "सगळ्यांनी गणपतीचं दर्शन घ्या. सगळ्यांनी गपणती उत्सव साजरा करा. गणपती बाप्पााशिवाय मोठं कोणी नाही. गणपती बाप्पा प्रथम देवता आहे. त्याच्या आशीर्वादाने नवीन कार्याला सुरूवात होते. सगळ्यांनी एन्जॉय करा."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Govidna-Sunita : 'मेरा गोविंदा सिर्फ मेरा हैं', डिवोर्सच्या चर्चा, अखेर सुनिताने केली सगळ्यांची बोलती बंद